दुचाकी – 110-120 चार चाकी – 40-50 तीन चाकी 15-20फिटमेंटमध्ये गेल्यानंतर ऑनलाइन पैसे भरल्याची पावती दाखवावी. पावती पडताळणीनंतर वाहन नोंदणी पाटी (पुढील आणि मागील) मिळवा. कामगाराला सांगून नोंदणी पाटी बसवून घ्या.परिवहन विभागाने दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर 25 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता अपॉइंटमेंट होती. वेळेवर फिटमेंट सेंटर येथे पोहोचलो. सेंटरवर पोहोचल्यावर ऑनलाइन पावती दाखवली. पावतीची पडताळणी केल्यावर दुचाकीच्या दोन नोंदणी क्रमांक पाटी मिळाल्या. सेंटरवरील एका कर्मचाऱ्याने जुनी पाटी काढली आणि नवी पाटी बसवली. 10 ते 15 मिनिटांच्या आत नवी पाटी बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झालो. जुनी पाटी मात्र सेंटरमध्ये ठेवून घेण्यात आली, असे दुचाकीमालक विवेक कांचळे यांनी सांगितले.कामापासून जवळचे ठिकाण म्हणून कुर्ला न्यायालयासमोरील फिटमेंट सेंटरची निवड केली होती. दुपारी १२ वाजताची अपॉइंटमेण्ट होती. मात्र, दुपारी २ वाजता आलो. फिटमेंट सेंटरमध्ये गर्दी होती. त्यातच काही कामगारांचा लंच ब्रेक झाला. कामगार जेवण करून येईपर्यंत नोंदणी पाटी हातात घेऊनच उभा होतो. अडीचच्या सुमारास कामगार आले.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…
