प्ले ऑफमधून बाहेर पडताच राजस्थानला मोठा धक्का, संघाचा स्टार गोलंदाज स्पर्धेतून आऊट.
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. संघाला पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे.आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने खूपच निराशाजनक कामगिरी केली…
पाकिस्तानींसाठी मुदतवाढ, भारताचा मानवतावादी निर्णय; परतण्यासाठी पुढील आदेशापर्यंत कालावधी, ७८६ जणांची भारत सोडला.
पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला होता. त्यांना ३० एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश होते. आता सरकारने मानवता दाखवत मुदत वाढवली आहे. त्यामुळे ज्या पाकिस्तानी नागरिकांना भारतात थांबणे…
माथ्यावर टिळा लावून ओळख लपवली, लग्नाचं आमिष दाखवून वारंवार संबंध, पण २ आधार कार्डांमुळे नराधमाचं भांडं फुटलं.
सुरुवातीला तो तरुण त्या मुलीला भेटत राहिला पण नंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शाहरुख एका हिंदू मुलासारखा राहत होता आणि जेव्हा तो मुलीला भेटायला जायचा…
हमास पॅटर्न अन् मंगळवार, पहलगामवर हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी २२ एप्रिलचा दिवसच का निडवला?
पहलगाम हल्ल्याला आता ११ दिवस उलटून गेले आहेत. २२ एप्रिलला पहलगामच्या बैसरन येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. पण, दहशतवादी गेल्या सात दिवसांपासून पहलगाममध्ये…
तुझी बहीण माझ्या खोलीवर… पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची बॉडी मित्राच्या रुममध्ये सापडली.
पोलीस भरतीची तयारी करत असलेली एक तरुणी आपल्या मित्राच्या खोलीत संश्यास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आली आहे. तर, तिचा मित्र सध्या गायब आहे.लखनऊ: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ…
शिवकालीन शस्त्रविद्या व आत्मसंरक्षण शिबिराचा समारोप.
उदयनगर : तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथून जवळच असलेल्या वैरागड येथील सह्याद्री कृषी पर्यटन येथे शिवकालीन शस्त्रविद्या व स्वसंरक्षण शिबिर आयोजित केले होते. यामध्ये २३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला महाराष्ट्राच्या विविध…
पिंक ऑटो योजनेस सशक्त चालना : रोटरी क्लब जळगाव तर्फे सहा महिलांना अर्थसहाय्याचे धनादेश वितरण..
जळगाव, दि. १ मे – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब जळगाव आणि मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातून शहरात महिला सबलीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. पिंक ऑटो योजनेच्या अंतर्गत…
१० हजारांची पैज जिंकायला दारुच्या ५ बाटल्या ‘नीट’ रिचवल्या न् भयंकर घडलं; ८ दिवसांपूर्वीच…
कर्नाटकात एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. २१ वर्षांचा तरुण पैज जिंकण्यासाठी ५ बाटल्या दारु प्यायला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. कार्तिक असं मृत्यूमुखी पडलेल्या पडलेल्या तरुणाचं नाव आहे.बंगळुरु: कर्नाटकात एक…
पहलगामच्या आरू, अम्युझमेंट पार्क, बेताब व्हॅलीची रेकी; 2 दिवसांपूर्वी बदलला हल्ल्याचा प्लॅन, कारण काय?
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हे सात दिवसांपासून पहलगाममध्ये होते. त्यांनी बऱ्याच ठिकाणांची रेकी केली. त्यांना सुरुवातीला आरू, अम्युझमेंट पार्क, बेताब व्हॅलीला लक्ष करायचं होतं. पण दोन दिवसांपूर्वी प्लॅन बदलला.पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी…
दारुच्या गुत्त्यावर डिलिव्हरी बॉय पोहोचला, दुकानदारांनी खात्माच केला, प्रकरण काय?
सूरजला दारूचे व्यसन होते. आणि तो नेहमी खडगाव रोडवरील सायरे देशी दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी जात असे. गेल्या काही दिवसांपासून सूरज दारूच्या दुकानातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत होता. नागपूरच्या वाडी पोलीस…


















