गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, भीषण दुर्घटनेत ७ मृत्यू, ३० जखमी.
गोव्यात शिरगाव येथे श्री लैराई देवी यात्रेत मोठी दुर्घटना घडली. यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन सात लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. रात्री उशिरा पहाटे…
एका वर्षात 22 हजार अश्लील व्हिडिओ पाहिले, दत्ता गाडेची गुगल सर्च हिस्ट्री पाहून पोलिसही अवाक.
पुणे शहराला हादरवणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याने वर्षभरात २२ हजार वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपीने पीडितेला खोटे बोलून बसमध्ये प्रवेश करण्यास सांगून…
पदोन्नती नाकारणाऱ्यांना ‘शिक्षा’; ७५ पोलिस निरीक्षकांची प्रशासकीय कोंडी, महासंचालक कार्यालयाकडून यादी जाहीर.
महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांना २०२२-२३ आणि २०२३-२४ या कालावधीत उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त पदावर बढतीचे आदेश जारी करण्यात आले.एकदा जिल्हा, ठिकाण किंवा एखाद्या पोलिस ठाण्यात जम बसला की पोलिस…
तू चौकात जाऊन थांब ; दागिने बघून चालकाची नियत फिरली, साथीदाराला दिली टीप, पण पोलिसांच्या खबऱ्याने वाट लावली.
चालकाने टीप दिल्यानंतरच ही चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांकडून 15.12 लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.कर्मवीर चौकातील कर्मवीर पतसंस्थेतील लॉकरमध्ये 40 तोळे दागिने…
आमदार जानकरांच्या लेकाचं प्रसंगावधान, धूर दिसताच गाडी पंपाबाहेर नेली, स्कॉर्पिओ पेटली पण…
धूर निघत असतानाही जीवन जानकर यांनी आटोकाट प्रयत्न करत स्कॉर्पिओ गाडी पंपाच्या बाहेर आणली. गाडीला पंपावरच आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव तांडा येथील पंपावर पेट्रोल…
लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीयांवर अन्याय; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या निधीला कात्री, कोणत्या खात्याला, किती फटका.
आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या ३ हजार ४२० कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महायुती सरकारने लाडक्या…
विमान प्रवासात बॅगेतून दीड लाख चोरीला, विमानतळ प्रशासनाने जबाबदारी ढकलली; प्रवाशाला मनस्ताप, दाद कोणाकडे मागणार.
पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतील दीड लाख रुपये चोरीला गेले. या घटनेनंतर विमानतळ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, कारण यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. विमान कंपन्या जबाबदारी…
बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याने जीवन संपवलं, पाच महिन्यांत तिसरी घटना, संशयाचं वलय.
सकाळी ९ वाजताच्या सुमारास, कृष्णाच्या मित्रांनी त्याला उठवण्यासाठी त्याच्या खोलिचे दार ठोठावले आणि त्याला हाक मारली. पण कृष्णाने कोणतेही उत्तर दिले नाही. यानंतर त्यांनी कॉलेज प्रशासनाला माहिती दिली. महाविद्यालयातील डॉक्टरांनी…
मोकाट कुत्र्याचा हल्ला, सात वर्षांच्या चिमुकल्याचा जबडा फाडला; डोक्यावरुन मायेने हात फिरवण पडलं महागात.
पुण्यात एका सात वर्षांच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केला. मुलाला कुत्र्याने फरफटत नेऊन त्याच्या गालाला चावा घेतला. मित्रांनी दगड मारल्याने तो वाचला. त्याला रुग्णालयात दाखल केले. नागरिकांनी मुलाच्या मदतीसाठी पैसे जमा…
घरात लपवून रजिस्टर्ड मॅरेज, ५ वर्षांनी तरुणीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार; पुण्यात पोलिस उपनिरीक्षक पतीवर गुन्हा.
पुण्यात एका पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एका तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने विवाह केला. नंतर पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. जात आणि गर्भपाताच्या नावाखाली फसवणूक केली. तरुणीने याप्रकरणी पोलिसात…


















