आठवडाभरापूर्वी मुलाचा जीव देण्याचा प्रयत्न, मग बापानेच लेकाला संपवलं, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
दारुचया नशेत एका बापाने आपल्याच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.माजलगाव शहराजवळील खानापूर येथे एक धक्कादायक घटना घडली…
हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत, पोलिसांना गुंगारा देत पळाला आणि नदीत उडी… Video व्हायरल.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाला. त्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली. नदीच्या किनारी एका तरुणाचा मृतदेह आढळला. सुरक्षा दलाच्या कारवाई दरम्यान तो पळून गेला आणि नदीत बुडून त्याचा मृत्यू…
‘युद्धाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात टंगळ-मंगळ करत फिरतात’; संजय राऊत यांचं टीकास्त्र.
काश्मीरमधील हल्ल्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदी प्रचारसभांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. युद्धाच्या चर्चेदरम्यान मोदी अदानींसोबत दिसल्याने राऊत यांनी दुजाभाव दर्शवला. गृहमंत्र्यांच्या ‘घरात घुसून मारू’ या…
खोलीचं दार उघडलं अन् समोर भयंकर दिसलं, परिक्षेच्या एक दिवस आधीच NEET च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, काय घडलं नेमकं?
अनिकेत अंकुश कानगुडे मागच्या दोन वर्षापासून लातूरच्या RCC कोचिंग क्लासेस येथे तयारी करत होता. दरम्यान मागच्या वेळी अनिकेत कानगुडे या विद्यार्थ्याला 520 च्या जवळपास मार्क मिळाले मात्र वैद्यकीय प्रवेश मिळाला…
पती कामावरून आला, खिडकीतून घरात डोकावताच बसला धक्का; पत्नीसह ३ मुलींचे मृतदेह आढळले.
या घटनेला कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली आहे.भिवंडी: पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना घरी असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही…
महिलेची नग्न बॉडी पोत्यात आढळली, पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने फिरवली, अखेर आरोपीला अटक, अन् कारण समोर.
भांडणादरम्यान मोहम्मद शाहिद कुरेशीने त्याची पत्नी फरहीन हिचा गळा दाबून खून केला. खून करताना प्रचंड संतापात असलेल्या कुरेशीने फरहीनचे कपडे काढले आणि नंतर तिचा नग्न मृतदेह एका पोत्यात भरलाजयपूर: घरगुती भांडणाला…
निधी वळवल्यामुळे मंत्री संजय शिरसाट आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार? पाहा नेमकं काय म्हणाले?
लाडकी बहिण योजनेच्या निधीवरून मंत्री नाराज आहेत. अनेक मंत्र्यांनी निधी कपात केल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थ खात्यावर थेट निशाणा साधला आहे. अर्थ…
‘चुकीच्या बिळात हात घातला तर दंश महागात पडेल’, सुषमा अंधारे यांचा अंजली दमानिया यांना इशारा.
“दमानिया तुम्ही आडनाव बघून अजेंडे चालवता हे वास्तव आहे. ठाकरे–पवार यांना लक्ष्य करताना नागपूर आणि परिसरातील फडणवीस, बावनकुळे, मुनगुंटीवार यांच्यावर तुमची वक्रदृष्टी का नसेल?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.मुंबई…
बॉन्डेज शरीरसंबंधावेळी बायकोचा मृत्यू, जिम ट्रेनरचा दावा; PM रिपोर्टनं केस फिरली, गूढ उकललं.
पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली ३४ वर्षीय जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. बॉन्डेज सेक्स करत असताना पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा जिम ट्रेनरनं केला होता. पण पोलीस तपासात त्याचा दावा खोटा आढळून…
नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजची स्प्लेंडरला जोरदार धडक, बाईकस्वाराचा मृत्यू, पुणे हादरलं.
बाईकला धडक दिल्यानंतर मर्सिडीज कार नवले पुलावरील बॅरिकेड तोडून थेट सर्व्हिस रोडवर कोसळली. पुण्यातील गजबजलेल्या नवले पुलाजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. आलिशान मर्सिडीज कारने स्प्लेंडरला जबरदस्त धडक दिली. यात बाईकस्वाराचा…


















