शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते सहर्ष निवड.

माहिती अधिकार व पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारीतेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतुने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  हारून अ. समद शेख व राष्ट्रीय महासचिव…

इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला? विचारायला गेलेल्या भावाची हत्या; उचललं अन् दगडावर आपटलं.

इन्स्टाग्रामवर घरातील पोरीचा फोटो का टाकला याचा जाब विचारायला गेलेल्या तरुणाला दगडावर उचलून आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासात पकडलं.बहिणीचा फोटो इन्स्टाग्रामवर का पाठवला…

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, ५ मे (जिमाका वृत्तसेवा) – खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खरीपपूर्व नियोजन बैठक अत्यंत महत्त्वाची असून ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षभराच्या श्रमाचे नियोजन…

पारंपरिक वाद्य वाजवून ‘ध्वनी चित्र रंजन’ कार्यक्रमाचे उद्घाटन.

मनोरंजन क्षेत्राने भारताची मान उंचावली,वेव्ह 2025 कार्यक्रमात मान्यवरांचा सूर जळगाव दि. 5  दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्र यांनी जागतिक स्तरावर भारताला मानाचे स्थान मिळवून दिल आहे. महाराष्ट्र राज्याचा वाटा सगळ्यात मोठा…

पाकिस्तानची आर्थिक दुर्दशा! भारताशी पंगा महागात​; युद्ध झाल्यास भिकेला लागणार, कोणी इशारा दिला?

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर पाकिस्तान नष्ट होईल. यामुळे पाकिस्तानला पाई-पाईसाठी संघर्ष करावा लागू शकतो, असा इशारा मूडीज रेटिंग्जने दिला आहे.नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर शत्रू…

‘सगळा आनंद हिरावून घेतला ताई, आता…’; सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाच्या फोनवर वैभवीकडून दु:ख व्यक्त.

मस्साजोग गावचे सरपंचं संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने इयत्ता बारावीच्या परीक्षेत 85.13 टक्के गुण संपादीत करत घवघवीत यश मिळवलं आहे. यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीला अभिनंदनासाठी फोन…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते नागरी सत्कार.

जळगावमध्ये २५० कोटींचे विभागीय क्रीडा संकुल; उभारणीची प्रक्रिया सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामीण भागासाठी १४ लाखांचे क्रिडांगण अनुदान; होतकरू खेळाडूंना मिळणार बळ . जळगाव,दि. ४ मे – जळगाव जिल्ह्यात…

‘पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!’ राखी सावंतचा Video पाहून भारतीयांचा संताप, देशाबाहेर हाकलण्याची मागणी.

राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात ती शत्रू देश पाकिस्तानला पाठिंबा देत आहे.मुंबई- बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती तिच्या विचित्र विधानांनी लोकांचे लक्ष वेधून…

पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला अटक; १४ वर्षांपासून होता फरार.

माओवादी संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता असल्याच्या आरोपावरून प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ ‘लॅपटॉप’ याला पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चऱ्होली येथून अटक केली. पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरातील रहिवासी आणि बंदी असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी…

कुरुंदकरला जन्मठेप, तरी अश्विनी बिद्रेंच्या कुटुंबाला मृत्यूदाखला मिळेना, रजेचा पगार-BCPI फंडाचा लाभ रखडला.

नऊ वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने अश्विनी यांची हत्या झाल्याचे स्पष्ट करून आरोपींना शिक्षाही ठोठावली. मात्र, अद्यापही पोलिस दलाकडून अश्विनी यांच्या मृत्युदाखल्यासाठी सहकार्य केले जात नसल्याचे गोरे यांचे म्हणणे आहे.नवी मुंबई…

You Missed

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.