शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते सहर्ष निवड.

माहिती अधिकार व पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारीतेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतुने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  हारून अ. समद शेख व राष्ट्रीय महासचिव योगेश प्र. दंदणे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिफारशीने राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेची ध्येय धोरणे, लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबविण्याची जबाबदारी जितेंद्र पाटील यांच्यावर सोपवत शिवतेज माहीती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सदर नियुक्ती दिनांक ०१/०५/२०२५ रोजी गुणवत्ता, संघटनात्मक लोकाभिमुख कार्य तसेच पाटील यांचे समाजकार्य, आरोग्य क्षेत्रातील दैदिप्यमान कर्तुत्व आणि कार्यक्षमता पाहून करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आल्याने करण्यात आली.जितेन्द्र पाटील हे कायदे आणि संघटनेने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय व हक्कासाठी बांधील राहतील व समजातील गोर गरीब, गरजु आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या अडलेल्या नडलेल्या रुग्णांच्या व नागरिकाच्या समस्या समर्थपणे सोडवु शकतील असा दृढ विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा देऊन सतत आणि अविरतपणे आपण हे रुग्णसेवा व सामाजिक कार्य निस्वार्थीपणे पार पाडुन समाजापुढे एक उच्चतम आदर्श प्रस्थपित कराल अशी सदिच्छा व्यक्त केली ! सदर निवड झाल्यामुळे खान्देशच्या सुपुत्राच्या या उंच गगनभरारीमुळे आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या परिवारामध्ये आनंदाची लाट पहावयास मिळत आहे असे संस्थेचे सह सचिव संदिप ब्रम्हे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.