ट्रकची कारला धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू, गाडीच्या छपराचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले, बुलढाणा हादरलं.
बुलढाणा येथे कारचा भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे जवळपास चार ते पाच वाजेच्या दरम्यान…
ताई सुट्टीत माहेरी, भाच्यांना आईस्क्रिम दिलं, फोटोग्राफर मामा घराबाहेर पडला अन् घात झाला.
पाच वर्षांपूर्वी सोहमच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर सोहम गेवराई चौक परिसरामध्ये असलेल्या फोटो स्टुडिओमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करत होता.सुट्ट्यांमध्ये माहेरी आलेल्या बहीण आणि भाच्यांना आईस्क्रिम आणून दिलं. त्यांच्यासोबत हसत खेळत…
‘तो गोव्याच्या बीचवर आहे’; महाराष्ट्रातील फरार कुख्यात गुंडासाठी खबऱ्याचा फोन,पोलीस बीचवर पोहोचले अन्…
नंदुरबार पोलिसांनी गोव्यात मोठी कारवाई केली. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. नागेश उर्फ नाकक्षा पाडवी असे आरोपीचे नाव आहे. तो चोरी, हाणामारी अशा गुन्ह्यांमध्ये सामील होता.…
अचानक त्रास सुरु, रुग्णवाहिका मिळाली नाही, रत्नागिरीत आठ महिन्यांच्या गर्भवतीचा बाळासह मृत्यू.
रत्नागिरी येथील मंडणगड तालुक्यात एका आठ महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू झाला आहे. तिला वेळीच रुग्णवाहिका मिळाली नसल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.कोकणात मंडणगड तालुक्यात गर्भवती महिलेचा बाळासाह मृत्यू झाल्याने मोठी खळबळ…
का रे जीवावर उठलास माझ्या?; नऊ महिने ज्याला पोटात सांभाळला, त्यानेच आईच्या डोक्यात कुकर घातला.
पोलिसांनी अधिक तपास केला असता मुलानेच आईला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली. त्यानुसार जखमी विजयालक्ष्मी चिंचणसुरे या ज्याठिकाणी राहायला आहेत, त्या इमारतीचे मालक अमित सुरेश धुपद (रा.…
४० लाखांहून अधिक प्रवासी मध्य रेल्वेवर, पण १२ वर्षांत अवघ्या सहा फेऱ्या वाढल्याची धक्कादायक बाब, मध्य रेल्वेने सांगितलं कारण.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या सीएसएमटी-कल्याण मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची वाढ अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. गेल्या १२ वर्षात केवळ सहा फेऱ्या वाढल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कल्याण-कसारा…
गोलाणी मार्केटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ : मोबाईलचे दुकान फोडले !
मध्यरात्रीच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील मोबाईलचे दुकान फोडून रिपेअरिंगसाठी आलेले ५० हजार १०० रुपयांचे पाच मोबाईल चोरुन नेले. त्यानंतर चोरट्यांनी याच मार्केटमधील कुशल इंटरप्राईजेस व रियल मी सर्व्हिस सेंटर हे दुकान…
भरधाव ट्रॅक्टरचा निघाला हुक अन थोडक्यात अनर्थ टळला !
भरधाव ट्रॅक्टर उड्डाण पुलावरून खाली उतरत असताना अचानक ट्रॅक्टर व ट्रॉलीला जोडणारा हुक निघाल्याने ट्रॅक्टर काही अंतर पुलावरून खाली उतरत गेले मात्र यावेळी ट्रॅक्टरच्या पुढे कुठल्याही वाहन नसल्याने मोठा अनर्थ…
रिक्षा थांबली अन मागे येणारी वाहने देखील एकमेकांवर आदळली !
अचानक थांबलेल्या रिक्षामुळे त्याच्या मागे येत असलेले वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातात रिक्षातील प्रवासी महिला खैरुननाज इरफान भिस्ती (वय २४, रा. भिस्ती मोहल्ला, शाहूनगर) या जखमी झाल्या. ही घटना…
नवऱ्याला बाहेरच्या बाईचा नाद अन् संसाराची राखरांगोळी, पती आणि त्याच्या प्रेयसीच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल.
माधुरी आणि विकास कोकणे यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, विकास याचे अर्चना अहिरे हिच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असे. अर्चना हिच्या सांगण्यावरून विकासने पत्नीवर मानसिक…


















