भरधाव ट्रॅक्टरचा निघाला हुक अन थोडक्यात अनर्थ टळला !

भरधाव ट्रॅक्टर उड्डाण पुलावरून खाली उतरत असताना अचानक ट्रॅक्टर व ट्रॉलीला जोडणारा हुक निघाल्याने ट्रॅक्टर काही अंतर पुलावरून खाली उतरत गेले मात्र यावेळी ट्रॅक्टरच्या पुढे कुठल्याही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील रिंग रोड परिसरात नवीन बनविलेल्या दिनांक 12 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सिमेंटची वाहतूक करणारे एक भरधाव ट्रॅक्टर क्र. एम.एच.१९.बीजी.३२५२ हे नवीन कानळदा रोड परिसरातून रिंग रोड परिसरात येत असताना अचानक या ट्रॅक्टरचे हुक निघाल्याने हे भरधाव ट्रॅक्टर काही अंतर पुलावरून उतरत खाली आले.

यावेळी हा हुक रस्त्यावर आदळल्याने रस्त्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पत्र यावेळी ट्रॅक्टरच्या पुढील रस्त्यावर कुठलेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र ही घटना घडली तेव्हा परिसरातील नागरिक या ठिकाणी असल्याने रस्त्याचा नुकसान झाल्याचे पाहून संताप व्यक्त करत होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.