परभणीतील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं खरं कारण समोर, नापास झाली म्हणून नाही तर… नेमकं काय प्रकरण?
परभणीमध्ये दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यानं एका अल्पवयीन मुलीनं नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचं बोललं गेलं. मात्र, सत्य वेगळंच समोर आलं आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून तिने विष प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू…
शिक्षणमंत्र्यांसह आजी-माजी आमदारांत ‘संघर्ष’; मालेगाव महापालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरु.
महापालिका निवडणुकीत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व माजी आमदार असिफ शेख, भाजप गटनेते सुनील गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये सत्तासंघर्ष होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या…
दोन ‘वारां ‘च्या ओढतानीत कमळाच्या पाकळ्या विखुरल्या: काल जोरगेवारांची तर आज मुनगंटीवारांची तिरंगा यात्रा.
चंद्रपूरमध्ये भाजपमध्ये गटबाजी उघड झाली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे दिसते. जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरात तिरंगा यात्रा काढली. तर, मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात बल्लारपूर…
हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याने दोन गटांत हाणामारी !
अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्यावरून दोन गटांत लोखंडी पाईप, लाठ्याकाठ्या, लाकडी फळ्यांनी हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर वृत्त…
विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन.
विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन. ‘कोणतीही अपेक्षा न ठेवताना जर आपण जर कोणाला मदत केली तर त्यात आपल्याला खूप आनंद होतो. आपण दुसऱ्यांच्या…
रा.कॉ.युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची डॉ. संभाजीराजे पाटील यांच्याकडे सदिच्छा भेट.!
रा.कॉ.युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची डॉ. संभाजीराजे पाटील यांच्याकडे सदिच्छा भेट.!दि.१७ मे रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.सुरज चव्हाण यांचा भुसावळ येथील नियोजित दौरा दरम्यान पारोळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस…
रावेर तालुक्यातील मोहमांडली नवी येथे जागतिक डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.
रावेर तालुक्यातील मोहमांडली नवी येथे जागतिक डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.प्राथमिक आरोग्य खिरोदा अंतर्गत सातपुडा पर्वतातीलअतिदुर्गम आदिवासी भागातील उपकेंद्र मोहमांडली येथे रावेर तालुका आरोग्य अधिकारी आदरणीय डॉ अमोल भंगाळे यांचे…
संजय राऊतांच्या पुस्तक प्रकाशनापूर्वीच राजकारण तापलं; कार्यक्रमातून पुन्हा करणार मोठा गौप्यस्फोट?
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत आहे. या कार्यक्रमाआधीच राजकीय वातावरण तापले असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांवर टीका केली आहे.मुंबई: शिवसेना…
किराणा दुकानासमोर मुलगी उभी, आरोपीने केले अपरहण, ऊसाच्या शेतात नेलं आणि…; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी नवनाथ रिठे याला अटक केली आहे. आरोपीने मुलीला ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर…
सब के सब मिले हुए है… बसमध्ये अख्ख्या गँगने सापळा लावला, खिशातून अलगद फोन चोरला, काही समजायच्या आत मोबाईल गुल!
दिल्लीच्या बसमध्ये चोरांचा सुळसुळाट झाला आहे. बसमध्ये CCTV कॅमेरे असूनही चोरांना कायद्याची भीती उरलेली नाही. ते बिनधास्तपणे प्रवाशांचे सामान चोरत आहेत.दिल्लीतील सार्वजनिक बसमध्ये चोरीच्या घटना वाढल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते.…


















