“आंतरराष्ट्रीय मुद्यांवर स्थानिक पातळीचं राजकारण करु नका” शरद पवारांनी संजय राऊतांचे कान टोचले.

संजय राऊत म्हणाले होते की, विरोधी गट ‘इंडिया’ मधील घटक पक्षांनी केंद्र सरकारच्या विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याच्या निर्णयावर बहिष्कार टाकावा. जर हे शिष्टमंडळ इतर देशात गेले तर ते सरकारच्या…

रिक्षाला धडक देऊन डम्पर नदीत कोसळला, रिक्षाचालकाच्या आईचा मृत्यू, कल्याणमध्ये भीषण अपघात.

गांधारी नदी पुलावर मंगळवारी सकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला. समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक देत डंपर थेट नदीत कोसळला. अग्निशमन विभागाकडून डंपर चालकाचा शोध सुरू आहे.कल्याण पश्चिम येथील गांधारी ब्रिजवर सकाळच्या…

मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ शपथ घेतो की…; भुजबळांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांची…

हेरगिरीवरून बारा जण अटकेत; पाकिस्तानने भारताच्या हवाई दलाचे फोटो-व्हिडिओ मागवलेले, पाकचे नेटवर्क उघडकीस.

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या १२ जणांना अटक झाली आहे. ज्योती मल्होत्रा नावाच्या यूट्यूबरसह काही महिला पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होत्या. अधिकाऱ्याने हवाई दलाच्या तळाची छायाचित्रे…

लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात, दम मिळताच बंड थंड, ‘गोकुळ’ अध्यक्षपदावरुन अरुण डोंगळेंचा राजीनामा.

हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांना तुम्ही आमचे फोन उचलत नाही “लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात” म्हणत दम दिला. यानंतर आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा देणार असल्याचं अरुण डोंगळे…

‘निर्वासितांसाठी भारत धर्मशाळा नव्हे’, श्रीलंकेच्या नागरिकाबाबत सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, प्रकरण काय.

सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देत म्हटले की, भारत हा जगभरातील निर्वासितांना आश्रय देणारी धर्मशाळा नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की, कलम २१ चे उल्लंघन झालेले नाही, कारण अटकेची…

दादांनी गुलाल उधळलाच! भाजप, शिंदे शिवसेनेला झटका देत 21 जागांवर विजय, संपूर्ण पॅनलला घवघवीत यश.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या जय भवानी माता’ पॅनलने विजय मिळवला. मतमोजणीत या पॅनलचे उमेदवार पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. एकूण 22681 मतदारांपैकी 16 हजारांहून अधिक मतदारांनी मतदान…

IPLमध्ये मोठा राडा, तेच मैदान फक्त आता अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी भिडले, मैदानात नेमकं काय झालं.

आयपीएल २०२५ च्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. राठीच्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे वाद सुरू झाला, पंचांनी मध्यस्थी करत दोघांना शांत…

पंधरा दिवसांपूर्वी पतीचं निधन, तेरावं आटपून पत्नी मुलांसह निघाली, पण नियती निष्ठुर, भरधाव कारने मुलाला आईसमोरच चिरडलं.

जिल्हातील सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या पळसगाव जाट येथील साईनाथ लांजेकर यांचे पुण्यात पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचा अंतिमसंस्कार गावात पार पडला. तेरावीचा कार्यक्रम गावात होता. त्यामुळे पत्नी रुपाली, शंतनू, अंश…

रस्त्यांच्या साईट पट्ट्या लवकर कराव्या, मनसे उपशराध्यक्ष मेंगडे यांची मागणी.

सावखेडा ते पिंप्राळा कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून या रस्त्यावरील साईट पट्ट्या भरलेल्या नसल्यामुळे वाहनधारकाची अडचण निर्माण झाली आहे.   तसेच शंभर मीटर एरियामध्ये सोनी नगर नवीन बांधलेल्या पुलापासून सरकारमान्य…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.