खिरोदा गावातील पोलीस पाटील विशाल वाघ यांनी स्वस्त धान्य दुकानदाराची केली कान उघाडणी .

रावेर तालुक्यातील खिरोदा प्र यावल येथील स्वस्त राशन दुकानदाराला अनेकदा सांगून सुद्धा स्वस्त राशन दुकानदार नियमांचे पालन करत नसल्यामुळे पोलीस पाटील विशाल वाघ यांनी संताप व्यक्त केला. राशन दुकानदाराचा चांगलाच…

बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; खुद्द अजित पवारच उतरले रिंगणात.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तब्बल ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, ज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनीही अर्ज भरला आहे. पणदरे व बारामती गटातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. छत्रपती सहकारी…

सप्तशृंगगडावरुन झोकून दिलं, युवक-युवतीने आयुष्य संपवलं, बॉडी शेजारी-शेजारी पडल्या, तरीही…

वणी येथील युवक अदित्य संजय देशमुख आणि फोपशी येथील मोनिका किसन शिरसाठ यांनी सप्तशृंगी गडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या शीतकड्यावरून दरीत उडी घेतली. सप्तशृंगगडावरील शीतकड्यावरून उडी मारून युवक-युवतीने आत्महत्या केली. सोमवार, दिनांक…

यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस, जूनमध्ये जास्त सरी बरसणार, हवामान विभागाची मोठी अपडेट.

 भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या काळात दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत मान्सून हंगामात…

पाचोरा – भडगाव मतदारसंघातील माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जाहीर प्रवेश.

पाचोरा : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार  दिलीप वाघ यांनी आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता…

महावितरणचा निष्काळजीपणा शेतकर्‍याच्या जीवावर बेतला; बापलेकाला शॉक लागून दुर्दैवी अंत, बीडच्या गेवराईतील घटना .

बीडच्या गेवराई तालुक्यातील मारफळा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात उसाच्या शेतामध्ये खत देण्याचे काम करत असलेल्या बापलेकाला विद्युत तारेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे.बीडच्या गेवराई तालुक्यातील मारफळा…

महाराष्ट्र-केरळ कोरोनाचे नवे हॉटस्पॉट, रुग्णांची संख्या 1010 वर, तर 10 जणांचा मृत्यू; नेमका काय आहे JN.1 व्हेरिएंट?

देशात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढायला सुरूवात केली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोमवारी (26 मे) देशात 1010 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामध्ये…

शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; उपजिल्हाधिकारी येसीबीच्या जाळ्यात.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच (Bribe) घेण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. कारण, एसीबीच्या (ACB) धाडीत ग्रामसेवकापासून ते तहसीलदारांपर्यंत कारवाई केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यात महिला क्रीडा…

नाशिकच्या जिंदाल कंपनीमागे चौकशीचा ससेमिरा, उत्पादन थांबवण्याचे आदेश, तब्बल पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ.

नाशिक-मुंबई महामार्गावरील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत 21 मे रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर आता चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे.नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत (Jindal Company) 21 मे रोजी मध्यरात्री…

आदित्य ठाकरे, तू मोदी, शाह, फडणवीस यांची नावं घेतलीस तर याद राख, नारायण राणे यांचा दम.

राजधानी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची (Mumbai) दाणादाण उडवली होती. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणीच पाणी झाल्याने काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या मेट्रोचे स्थानकाचे…

You Missed

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.