खिरोदा गावातील पोलीस पाटील विशाल वाघ यांनी स्वस्त धान्य दुकानदाराची केली कान उघाडणी .

रावेर तालुक्यातील खिरोदा प्र यावल येथील स्वस्त राशन दुकानदाराला अनेकदा सांगून सुद्धा स्वस्त राशन दुकानदार नियमांचे पालन करत नसल्यामुळे पोलीस पाटील विशाल वाघ यांनी संताप व्यक्त केला.

राशन दुकानदाराचा चांगलाच कान उघड केला पहा सविस्तर माहिती खालीलप्रमाणे 1) नियमाप्रमाणे सकाळी चार तास व दुपारी चार तास निश्चितपणे उघड ठेवण्यात यावी 2) ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरत असेल अशा ठिकाणी आठवडे बाजाराच्या दिवशी पूर्ण दिवसभर उघडे ठेवण्यात यावी 3) अन्नधान्याची पात्रता 4) स्वस्त भाव दुकाने उघडी व बंद करण्याची वेळ 5) अन्नधान्याच्या दर्जा आणि प्रमाण 6) काही तक्रार असल्यास कोणत्या अधिकाऱ्याकडे तक्रार करायची याबाबतची माहिती 7) तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक हेल्पलाइन नंबर इत्यादी असे नियमाचे पालन करणे स्वस्त राशन दुकानदाराचे बंधनकारक असून देखील स्वस्त राशन दुकानदार एकही नियमाचे पालन करीत नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.