बाबा तोपर्यंत काळजी घ्या, कॅप्टन सुमित सभरवालचा शेवटचा फोन, 88 वर्षीय वडिलांवर दुःखाचा डोंगर.
पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमीत सभरवाल यांचे 88 वर्षीय वडील या अपघाताची माहिती कळल्यानंतर हादरून गेले आहेत.अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या अपघातग्रस्त विमानाचे कॅप्टन सुमीत सभरवाल यांची निवृत्त होऊन वडिलांची सेवा करण्याची…
कारला वाचवण्यासाठी करकचून ब्रेक, ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चांदणी चौकात चालकाचा तडफडून अंत.
लोखंडी सळ्या आणि पाईप वाहतूक करणारा हा ट्रेलर चांदणी चौकाच्या अलिकडे महामार्गाच्या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाजवळ पोहोचला. इतक्यात एक अर्टिगा कार त्याला आडवी आलीपुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर…
कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे-नाले तुडुंब, अनेक घरात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत, शेतीचंही नुकसान.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी मुसळधार पावसाने थैमान घातले, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले, ओढ्यात वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले असून…
भारतातील १० भीषण विमान अपघात, किती प्रवाशांनी गमावलेत जीव? महाराष्ट्रात किती अपघात?
अहमदाबादमध्ये घडलेला हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी १९८८ मध्ये ‘इंडियन एअरलाइन्स’चे विमान कोसळले होते. त्यामध्ये १३३ जणांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंतचा हा भारतातील सर्वांत भीषण अपघात होता.देशातील भीषण १०…
भविष्य घडवण्याच्या वयात नको त्या भानगडीत पडला, Love Triangle मध्ये १७ वर्षांचा युवक जिवानीशी गेला.
प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली. परंतु ज्या वयात स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी स्वतःला तयार करायचं असतं त्या वयात तरुण मुलं नको त्या प्रकारात अडकून स्वतःला नेस्तनाबूत करत…
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी गुजरातला, परतीच्या प्रवासात अर्जुनला मृत्यूने कवेत घेतलं.
अर्जुनभाई मनूभाई पटोलिया हे मूळचे अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी होते. ते काही वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते.अहमदाबादमध्ये झालेल्या दुःखद विमान दुर्घटनेत गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील वाडिया गावचे रहिवासी अर्जुनभाई मनूभाई पटोलिया…
लहान मुलानं जळती काडी टाकली दानपेटीत, हजारोंच्या नोटा जळून खाक, गणपती मंदिरातील व्हिडीओ व्हायरल.
लहान मुलानं जळती काडी टाकली दानपेटीत, हजारोंच्या नोटा जळून खाक, गणपती मंदिरातील व्हिडीओ व्हायरललहान मुलांना सांभाळणं म्हणजे खरंच मोठं आव्हान असतं. कारण मुलं कधी काय करतील, याचा काही नेम नसतो.…
या आसमानी संकटात मतदारसंघातील नागरीक व शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदतीसाठी तत्पर…
काल बुधवार, दिनांक – ११ जुन, २०२५ रोजी संपुर्ण मतदारसंघात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले, घरांवरील पत्रे उडाली, घराचा भिंती कोसळल्या, शेतकऱ्यांचा शेतात उभी पिके जमीनदोस्त झाली,…
ही जादूटोणा करते… 200 मीटर पळवलं अन् मग भयंकर घडलं, धडकी भरवणारी घटना.
एका संशयातून त्याने महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. ती महिला आपल्यावर जोदूटोणा करते, ती आपली जीव घेईल याची भीती त्याला होती. त्यातून या व्यक्तीने एका निर्दोष महिलेला संपवलं.ती भूत आणि…
भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकांना बुमरहाने नाही तर नवख्या गोलंदाजाने घातली भुरळ; कोण तो पाहा.
सध्या टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. ही कसोटी मालिका 20 जून पासून सुरु होणार असून ती 4 ऑगस्टपर्यंत खेळवली जाणार आहे. भारताच्या गोलंदाजीबद्दल प्रशिक्षक मॉर्केल यांनी…


















