माझा प्रामाणिकपणा बघा, स्वतःच दुसऱ्या बायकोबद्दल सांगितलं, शिवसेना आमदाराचं उत्तर, कोर्ट म्हणालं…

हिंदू विवाह कायद्याप्रमाणे पहिली पत्नी असताना दुसरा विवाह अवैध ठरतो. त्यामुळे गावित यांची निवडणूक अवैध ठरवावी’, अशा स्वरूपाची याचिका होती.‘आमदाराची आमदारकी रद्द होण्यासाठी बहुपत्नीत्व या कारणाचा आधार होऊ शकत नाही’,…

मुंबईत कचऱ्यात सापडलेल्या ‘त्या’ वृद्ध महिलेसाठी मदतीचा हात, कॅन्सर इंस्टिट्यूटचा पुढाकार; उपराजधानीत होणार उपचार.

मुंबईतील आरे भागात बेवारस स्थितीत सापडलेल्या कर्करोगग्रस्त वृद्ध महिलेला नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटने (एनसीआय) मदतीचा हात पुढे केला आहे. वृत्तपत्रातील बातमी वाचून एनसीआयने महिलेच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला…

तलाठी पारधींची ‘लॉक्ड’ पांढरी कार जुन्नर पोलीस ठाण्यात, नातेवाईकांची चौकशी सुरु, मोठं गूढ उलगडणार.

दुर्गवाडी येथील रिव्हर्स वॉटर फॉलच्या कड्याखाली रूपालीचा मृतदेह 1200 फुटांवर आणि पारधी यांचा मृतदेह 1350 फुटांवर आढळला होतादुर्गवाडी कोकणकड्याच्या खाली 1300 फूट उंचावरून पडलेले दोन मृतदेह जुन्नर रेस्क्यू टीमच्या पथकाने…

शुभमन गिलच्या नेतृत्त्वात मोठा कलंक, 1928 नंतर क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं.

इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला, ज्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. यापूर्वी क्रिकेटच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते, ज्यामुळे हा…

तीन कुटुंबप्रमुखांवर काळाचा घाला, अख्खं गाव रुग्णालयात जमलं, बायको-पोरांचा टाहो.

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावाजवळ एक भीषण अपघात झाला. डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालकाने फरार होऊन बचाव केला असून पोलीस त्याचा शोध घेत…

प्राजक्त तनपुरेंनी कारखान्याची निवडणूक मारली, पण ‘चेअरमन’ काकांचा धक्का, देवगिरीवर रात्रीत ‘घड्याळ’ बांधलं.

कारखान्याला नवसंजीवनीची आशा असल्याने सत्तेपासून दूर राहून चालणार नाही, असा समज असल्याने गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे हे अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा होतीअहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीतील डॉ.…

विधीमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्षांचा शाही पाहुणचार; चांदीच्या ताटात जेवण, भोजनाचा खर्च वाचाल तर…

 मुंबईत संसदेच्या तसेच विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी शाही भोजनाचा बेत करण्यात आला होता. या शाही भोजनासाठी प्रत्येक सदस्यामागे साडेचार हजार रुपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे, चांदीच्या थाळीतून भोजन वाढण्यात…

ढाब्यावर जेवण, घरी परतताना आक्रित, भीषण अपघातात कारचा चक्काचूर, तिघा मित्रांचा मृत्यू.

छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर बिल्डा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. पाच मित्रांच्या कारला अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले. तर दोघे जखमी आहेत. फुलंब्रीहून जेवण करून परतत असताना भरधाव वेगामुळे कार…

विश्वास कुणावर ठेवायचा? घरात मंगलकार्य आणि ह्याचं भलतंच सुरु, लबाड दिराने डाव साधला अन् वहिनीच्या खोलीत शिरुन डल्लाच मारला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका गृहप्रवेश कार्यक्रमात एक अनपेक्षित वादळ उठले. एका व्यक्तीने नात्या-गोत्याचा फायदा घेत दोन तोळ्यांचे दागिने चोरले. या घटनेने उपस्थितांना चकित केले, आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात…

महिन्याभरात 2000 कॉल, लग्नाआधी बेपत्ता, सुपारी देऊन पतीची हत्या; सोनममुळे अडकली ऐश्वर्या.

सोनम रघुवंशीने मेघालयमध्ये हनीमून दरम्यान पती राजाची हत्या केली. यानंतर तेलंगणातील कुरनूलमध्ये तेजेश्वर नावाचा तरुण बेपत्ता झाला. तपासात तेजेश्वरची पत्नी ऐश्वर्या आणि तिच्या आईचे एका बँक कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.