लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघासोबत असाच प्रकार घडला. यापूर्वी 1928-29 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एका सामन्यात 4 शतके झळकावली होती, परंतु त्या संघाला पराभव पत्करावा लागला होता. लीड्स कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी 5 शतके झळकावली आणि तरीही संघाला पराभव पत्करावा लागला.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सलामीवीर यशस्वी जायसवाल, कर्णधार शुभमन गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी शतके झळकावली. त्याचबरोबर, दुसऱ्या डावात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनीही शतकी खेळी केली. अशा प्रकारे, या सामन्यात भारतीय संघाकडून एकूण 5 शतके लागली आणि शेवटी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारतीय संघ ४७१ धावांवर ऑलआऊट झाला.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…
बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…
