अश्लील चॅट करुन 25 वर्षीय तरुणाकडून ‘ते’ फोटो मागवले; 50 लाख उकळले, पण ‘ती’ निघाला ‘तो’!

पीडित तरुणाला एका अनोळखी युवतीने व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून संवाद साधण्यास सुरुवात केली. तिने स्वतःला दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी म्हणून सादर करत पीडित तरुणाचा विश्वास संपादन केला.सोनेगावातील 25 वर्षीय युवकाला सेक्स्टॉर्शनमध्ये अडकवून…

आधी बाबा गेले, आता शर्वरी… मुंबईला जाणाऱ्या एसटीने चिरडलं, कॉलेजला जाताना काळाचा घाला.

मयत शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई जमखंडी बसला तिची दुचाकीची घासलीसांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर एसटी बसच्या…

दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजनांना गती आमदार एकनाथ खडसे यांचे तक्रारीचा केला निपटारा .

दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजनांना गती आमदार एकनाथ खडसे यांचे तक्रारीचा केला निपटारा .दिपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या अपूर्ण कामांसंदर्भात व पर्यावरणीय समस्यांवर अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.…

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकनं गियर बदलला; अमेरिका टप्प्यात, भारताला वाढता धोका, रिपोर्टनं खळबळ.

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान अमेरिकेपर्यंत मारा करू शकणारे अण्वस्त्र सज्ज क्षेपणास्त्र विकसित करत आहे. चीनकडून यासाठी पाकिस्तानला मदत मिळत असल्याचा दावा आहे.वॉशिंग्टन डीसी:…

मुसळधार पावसात कार कालव्यात कोसळली, उत्तराखंडमध्ये चार दिवसांच्या बालकासह चौघांचा हृदयद्रावक अंत.

उत्तराखंडमध्ये एका कालव्यात वाहन पडून नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे.उत्तराखंडमध्ये नैनीताल जिल्ह्यातील…

दोन गटांत जबर राडा, हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणांवर अचानक हल्ला, एक दगावला एक गंभीर, धक्कादायक कारण समोर.

 हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये एका युवकाचा अमानवी खून झाला आहे. हयातनगर फाट्याजवळ 24 तारखेला रात्री दोन गटांमध्ये तीव्र झगडा झाला. 22 वर्षीय विशाल देवरेवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार… हिंगोली…

“ऑपरेशन थंडर” अंतर्गत नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; ७१४ किलो अमली पदार्थ नष्ट, विद्यार्थ्यांना संदेशदिला​.

नागपूर शहरात नशेच्या विरोधात निर्णायक पावले उचलत, नागपूर पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई करत ७१४ किलो २३० ग्रॅम अमली पदार्थ नष्ट केले. ही कारवाई ‘ऑपरेशन थंडर’च्या अंतर्गत करण्यात आली असून, २६…

इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम, दररोजची शंभर टन केळी निर्यात ठप्प; शेतकऱ्यांना फटका, गणित काय?

 नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे अडचणीत आले आहेत. युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला आहे. दररोज सुमारे शंभर टन केळीची निर्यात थांबली आहे. गेल्या जवळपास १३ दिवसांपासून इस्त्रायल आणि…

बापाचं ऐकत नाही मित्राचं ऐकतो, त्यांना., ३ नराधमांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, धाराशीव हादरलं.

धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तीन तरुणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला आङे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुल, मुली एकमेकावर प्रेम करतात, आणाभाका घेतात. लग्नाचे…

नवीन संसाराल पालवी फुटण्याआधीच सर्व संपलं, पतीच्या डोळ्यासमोर पत्नीच्या डोक्यावरून गेलं चाक, सांगलीमध्ये हळहळ.

सांगलीमध्ये एका हृदयद्रावक घटनेत, पतीसोबत दुचाकीवरून कामावर निघालेल्या पत्नीला डंपरने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विश्रामबाग उड्डाणपुलावर घडलेल्या या दुर्घटनेत पती गंभीर जखमी झाले आहेत.पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.