बापाचं ऐकत नाही मित्राचं ऐकतो, त्यांना., ३ नराधमांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, धाराशीव हादरलं.

धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तीन तरुणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला आङे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुल, मुली एकमेकावर प्रेम करतात, आणाभाका घेतात. लग्नाचे स्वप्न पाहतात.सुखी संसाराची स्वप्न पाहतात. आणि एकमेकात समरुप होतात. मुली मुलावर विश्वास ठेवतात.आणि कुठल्या ही संकटाला सामोरे जाण्यास तयार होतात. असच संकट धाराशिव जिल्हयातील कळंब तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन आले.ज्याच्यावर प्रेम केल त्या जोडीदाराने त्यांच्या मित्रांच्या हवाली प्रियसीला केल. तिघांनी मिळुन त्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केलाय.
तक्रारदार मुलीची ओळख झाली ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाचे आमिष दाखवत मुलांने मुलीवर वारंवार अत्याचार केले.१६ जुन रोजी मुलीचे वडिल शेताकडे गेले होते. घरी आई,बहिण,भाऊ होते. रात्री १२ वाजता दरवाजा वाजला मुलीला वाटले वडिल आले म्हणुन दरवाजा उघडला तर समोर तो मुलगा होता. तु माझ्या बरोबर चल आपल्याला आपल्या लग्ना बद्दल बोलायचे आहे.

असे म्हणुन मुलीला घेवुन गेला.सोबत मित्र होताच. जवळे दुमाला रोडवरील पत्र्यांच्या शेडवर मुलीला घेवुन गेले. तेथे तिसरा मित्र अगोदरच आला होता. पत्र्याच्या शेड मध्ये गेल्यानंतर मुलीने मुलास म्हटले लग्ना बद्दल लवकर बोल मला लवकर घरी जायचय घरचे उठतील, मला नेऊन सोड असे म्हणताच मुलाने बळजबरीने शाररिक संबध ठेवले.नंतर माझ्या मित्रांना देखील शाररिक संबध ठेवु दे असे म्हणताच मुलीने विरोध केला.”मी बापाचे ऐकत नाही, पण मित्रांचे ऐकतो,माझ्या मित्रांना शाररिक संबध ठेवु दे नाही तर तुझ्या वडिलांना,चुलत्यांना जिवंत मारुन टाकिन अशी धमकी देत तिघांनी या मुलीवर सामुहिक अत्याचार केला.

गावात कोणाला सांगितलेस तर घरच्यांना जिवंत मारुन टाकिन अशी धमकी दिली नंतर घरी आणुन सोडले. पिडित मुलीने घडलेला सर्व प्रसंग वडिलांना सांगितला.ढोकी पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ६४,६४(२ (m),६४(२ (i),६५(१),७०(१),३५१(२)३५१(३),३(s)bns,४,५(ग)५(L)६,८ नुसार २३ जुन रोजी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असुन ढोकी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरिक्षक विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्सपेक्टर आरती जाधव या तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.