आधी बाबा गेले, आता शर्वरी… मुंबईला जाणाऱ्या एसटीने चिरडलं, कॉलेजला जाताना काळाचा घाला.

मयत शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई जमखंडी बसला तिची दुचाकीची घासलीसांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर एसटी बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सांगली शहरातील जयमातृभूमी व्यायाम मंडळासमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.अपघातात एसटीचे मागील चाक तरुणीच्या डोकयावरून गेल्याने शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती.घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. अपघातात शर्वरी राजकुमार कुलकर्णी, वय 21 वर्ष, रा. हरिपूर या महाविद्यालीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.मयत शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई जमखंडी बसला तिची दुचाकीची घासली.

यामध्ये मागील चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही अंतरावर जाऊन बस थांबली.घटनेनंतर शर्वरी हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे. दुर्दैवी शर्वरी हिचे वडील वारले आहेत. तिची आई आणि बहिणीसोबत ती हरिपूर येथे राहत होती.इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या कड्यापासून शेकडो मीटर अंतरावर पडून चार दिवस अडकलेल्या ज्युलियाना मरिन्स, वय 26 वर्ष, या ब्राझीलच्या पर्यटक तरुणीचा मृतदेह मंगळवारी आढळला. ज्युलियानाचा मृत्यू नेमका कधी झाला, हे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.ज्युलियाना २१ जूनला माउंट रिंजानी येथे गिर्यारोहणासाठी गेली होती.

इंडोनेशियातील लोंबोक बेटावरील 3726 मीटर उंचीवरील सक्रिय ज्वालामुखीपाशी गाइड आणि पाच आणखी परदेशी पर्यटकांसह असताना 600 मीटर उंचीवरून पडली. ती जिवंत असल्याचे कुठलेही पुरावे तिथे आढळले नाहीत, असे इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, गटापासून वेगळी झाल्यावर ती खोल दरीत पडली. चार दिवस सातत्याने तिचा शोध घेतला जात होता. त्याच वेळी ज्युलियानाच्या कुटुंबाला मात्र खोट्या आशा दिल्या गेल्या. त्यांना पाठवलेल्या व्हिडिओत ज्युलियाना जिवंत असून, तिला अन्न, पाणी दिले जात आहे, गरम कपड्यात तिला गुंडाळले आहे, अशी ‘एआय’ने निर्माण केलेली छायाचित्रे तिच्या कुटुंबीयांना दाखवण्यात आली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. यामुळे ब्राझीलमध्ये संतापात भर पडली. इंडोनेशियाच्या सरकारने यावर त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.