सोनीनगरकडे जाणारा पुल कधी सुरू होणार नाल्याचा सांडपाणी रस्तावर .

प्रशासन मस्त , ठेकेदार चुस्त मात्र नागरिक त्रस्त अशा अनुभव नागरिकांना येत आहे.पिंप्राळा परिसरातील साव रोड जवळील सोनीनगरजवळ पुल उभारण्यात आला असून तो कधी सुरू होणार असल्याची प्रतीक्षा नागरिक करीत…

घोटभर पाणी अन् मुख्याध्यापकाच्या घरी विद्यार्थीनीसोबत घडलं भयंकर, इगतपुरीतील घटनेनं खळबळ.

 मुख्याध्यापकाने इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीस घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.शाळा सुरू असताना मुख्याध्यापकाने इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीस घरी बोलावून…

थोर सन्मित्र युवा फाऊंडेशन, थोरगव्हाणतर्फे वधू-वर परिचय मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन.

थोरगव्हाण (ता. रावेर) येथे थोर सन्मित्र युवा फाऊंडेशनच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा तसेच समाजातील गुणवंत व अलौकिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ (मंगळवार) रोजी सकाळी ९:३०…

चंद्रपुरात लाखो रुपयांचा गांजा जप्त, पोलिसांनी सापळा रचत केली विक्रेत्याला अटक.

चंद्रपूरात मोठ्या प्रणात अमंली पदार्थाची अवैध विक्री केली जात आहे. तरुण,अल्पवयीन मुले व्यसनाचा आहारी गेल्याचे भीतीदायक चित्र जिल्हात निर्माण झाले आहे.अश्यात गांजा विक्री करणाऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. …

मुंबईत NCBची मोठी कारवाई; तब्बल २०० कोटींचे अमली पदार्थ जप्त, चौघांना अटक.

मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई विभागीय युनिटला मिळाली व ते अमली पदार्थ नवी मुंबई भागात असल्याचे समोर आले. त्या आधारे टाकलेल्या छाप्यात अमली पदार्थांचा मोठा साठा…

इकडे ठाकरेंच्या हस्ते ‘शिवबंधन’ पुस्तकाचं प्रकाशन, तिकडे शिवबंधन सोडून दहा जणांचा ‘​वर्षा’वर शिवसेना प्रवेश.

 छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला हादरा दिला.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे मोठा झटका बसला. पक्षाच्या दहा…

जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क ; पोलीस आणि शिक्षण विभागाची झाली बैठक.

जळगाव-इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासह मुक्त वातावरणात परीक्षा होण्याच्या दृष्टीने व परीक्षेदरम्यान कॉपीला आळा बसावा यासाठी जिल्हाभरात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.जिल्हा…

चुकून गोळी सुटली, दोघांचा मृत्यू; मित्राने एकावर अंत्यविधी उरकले, दुसऱ्याला पालघरच्या जंगलात गाडलं.

या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही ही माहिती शिकाऱ्यांकडून गुप्त ठेवण्यात आली होती. त्यातही मृतांपैकी एकावर अग्निसंस्कार करण्यात आले. दुसऱ्याचा मृतदेह जंगलात गाडला होता.पालघर तालुक्यातील जंगलपट्टी भागात रानडुकराची शिकार करण्यासाठी गेलेल्या दोघांचा…

“ए माशी काढ…” पुण्याच्या पर्यटकाची तक्रार, हॉटेल मालकाने केले असे काही ज्यामुळे कोकण हादरले.

 एका चहाच्या कपात माशी पडलेली रुपेश सकपाळ यांना दिसली. त्यांनी ती बाब हॉटेल मालक तथा आरोपि क्रमांक १ तनवीर करामत शेख यांच्या निदर्शनाला आणली आणि चहा बदलून देण्यास सांगितले. पण…

राहुल गांधींची ही ‘कव्हर फायरिंग,’ मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘मतदार यादी’च्या आरोपावरुन सुनावले.

 लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील गत विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदारांची यादी सादर केली आहे. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला.…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.