मुख्याध्यापकाने इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीस घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.शाळा सुरू असताना मुख्याध्यापकाने इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीस घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकसह एका शिक्षकास पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.











