कांताई धरणातून मशिनरीच्या साह्याने प्रचंड वाळु उपसा ; एरंडोल महसूल विभागाच्या वतीने दुसऱ्यांदा चाऱ्या खोदून रस्ते केले बंद.

वाळू माफियांनी कांताई धरणाकडे मोर्चा वळवल्याने कांताई धरणाच्या पाण्यातून दहा ते बारा मशनरी च्या साह्याने रात्रंदिवस प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे तसेच नदी किनाऱ्यावर वाळू उपसा…

मराठी ही महाराष्ट्राची ओळख आहे – मनसे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे

जय महाराष्ट्र या घोषणेत जेवढी ऊर्जा आहे, तेवढीच ती मराठी माणसाच्या अस्मितेची साक्ष देते. महाराष्ट्र ही केवळ भूगोलाची संकल्पना नाही, तर इथल्या मातीत रुजलेल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि मुख्यतः मराठी भाषेचा…

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांची अखेर बदली ,महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनाच्या आंदोलनाला यश….

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक देणे ,प्रत्येक बाबतीत आर्थिक व्यवहार करणे ,कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणे. या विरोधात विविध…

बिबट्याचा बालकावर हल्ला, सात वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू, यावल तालुक्यातील घटना.

यावल तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्याने सात वर्षीय बालक गंभीर जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील साकळी जवळील मानकी शेत शिवारात घडली. या घटनेने परिसरात मोठी घबराट निर्माण झाली…

मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही! वाद होताच भय्याजी जोशींची ‘भाषा’ बदलली, आता म्हणतात…

मुंबईची कोणतीही एक भाषा नसून अनेक भाषा आहेत. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीनं मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही, असं विधान करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते यांनी वाद ओढवून घेतला आहे.मुंबईची…

संस्थेला भेट दिली, रेल्वे स्थानकावर गेले अन् प्राध्यापकांनी जीवन संपवलं.

अलिबाग येथील एस.एम.कॉलेजचे माजी प्राध्यापक आणि जन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अविनाश ओक यांनी जीवन संपवल्याची घटना समोर येते आहे.अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेज चे निवृत्त प्राध्यापक व जन शिक्षण संस्था…

सुरेश धसांना बॉस बोलणाऱ्या सतीश भोसलेचा करेक्ट कार्यक्रम, पोलिस ॲक्शन मोडवर, काय घडलं?

सुरेश धसांना बॉस बोलणाऱ्या सतीश भोसलेचा करेक्ट कार्यक्रम, पोलिस ॲक्शन मोडवर, काय घडलं?बीडमधील शिरूर परिसरात एका व्यक्तीला बॅटच्या साह्याने बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मारहाणीचा व्हिडिओ…

चड्डी-बनियान घातलेले तिघे घरात घुसले अन् दगड-काठ्यांनी मारहाण, एकाचा मृत्यू, पुण्यात दहशत.

पुण्याजवळील दौंडमध्ये तिघे चड्डी-बनियान घातलेले एका घरात घुसले आणि त्यांनी दगड आणि काठ्यांनी कुटुंबाला मारहाण केली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच दहशत माजली आहे.पुण्याजवळील दौंड तालुक्यातील…

माळी समाज महासंघाच्या चेंज रिपोर्टरला आव्हान फेटाळले.

माळी समाज महासंघाच्या चेंज रिपोर्टरला आव्हान फेटाळले. पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटीलमहाराष्ट्र माळी समाज मा संग ही संस्था पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहे 1 एप्रिल 2021 रोजी या संस्थेचा…

भीषण! भूमिगत मॅग्नीज खाणीचा बोगदा खचला; दोघांचा मृत्यू, काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.

 भंडाऱ्यातील चिखला येथील मॅग्नीज खाणीचा बोगदा खचला आहे. या भीषण दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी आहेत.भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या चिखला येथील भूमिगत मॅग्नीज खाणीचा बोगदा…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.