संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी! पतीने दारू ढोसली अन् साखरझोपेत असलेल्या पत्नीला सपासप वार करून संपवलं.
चारित्र्यावर संशयावरून पतीनं पत्नी झोपेत असतानाच कुऱ्हाडीने वार करत तिचा खून केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशयावरून पतीनं पत्नी झोपेत असतानाच कुऱ्हाडीने वार करत तिचा निर्घुण खून केल्याची…
जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली.
दमदाटी करत अपहरण करून वृद्धाच्या नावावरील जमीन बळकावण्याचा प्रकार नाशिकच्या निफाड तालुक्यातील महाजनपूर येथे घडला आहे.दमदाटी करत अपहरण करून वृद्धाच्या नावावरील जमीन बळकावण्याचा प्रकार नाशिकच्या निफाड तालुक्यातील महाजनपूर येथे घडला…
क्रिकेटर होण्याचे स्वप्न, टॅक्सी चालवून उदरनिर्वाह; आज प्रसिद्ध गायक अन् 180 कोटी रुपयांचा मालक.
आतिफ अस्लमचा जन्म 12 मार्च 1983 रोजी पाकिस्तानातील वझिराबाद येथे झाला.चित्रपट असो की संगीत विश्व या दोन्हीही क्षेत्रात नाव कमवणे कोणासाठीही सोपे काम नाही. पण अनेक दिग्गजांनी त्यांच्या मेहनतीने संघर्ष…
आक्रित घडलं! ३ वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याने झडप घातली, मामाच्या अंगणात भाची दगावली.
शुक्रवारी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास शेतवस्तीतील घराच्या अंगणात खेळत होती. मामाच्या गावी खेळण्याचा आनंद घेत असताना अचानकपणे बिबट्याने ऋतुजावर हल्ला केला. यात ऋतुजा गंभीर जखमी झाली होती. ऋतुजाने…
भूकंपाने म्यानमार, थायलंड हादरले; दीडशेहून अधिक बळी, ७.७ तीव्रतेच्या भूकंपात इमारती, रस्ते, पूल उद्ध्वस्त.
भूकंपामुळे देशातील अनेक इमारती उद्धवस्त झाल्या असून, १४४ जणांचा मृत्यू झाला, तर ७३० जण जखमी झाल्याची माहिती म्यानमारच्या जुंटा लष्करी सरकारने दिली.म्यानमार आणि थायलंड शुक्रवारी ७.७ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने हादरले.…
रक्ताच्या डागावरून लागला छडा, चार जण जेरबंद, ११ तोळ्यांचे दागिने हस्तगत.
चोरट्याच्या बोटाला लागलेल्या जखमेच्या रक्ताच्या डागावरून जवाहरनगर पोलिसांनी घरफोडी गुन्ह्याचा उलगडा केला आहे, यात ११ तोळे सोने हस्तगत करण्यात आले. अली सरवरसह चार जणांना अटक करण्यात आली असून सोहेल अद्याप…
१० तासांचा थरार आणि मुंबईतून अटक, १०८ गंभीर गुन्हे असणारे अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद.
मुकुंदवाडी परिसरातील विमानतळाच्या संरक्षण भिंतीच्या शेजारी इच्छामणी हॉटेल आहे. या परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या सुनील रामभाऊ डुकळे याचा अड्डा आहे. त्याच ठिकाणी तो पत्त्याचा क्लब देखील चालवतो. दरम्यान याच…
वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं, भरधाव गाडीची दोन युवतींना धडक अन् कार थेट घरात घुसली.
नागपूरच्या अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अपघातात भरधाव कार थेट घरात शिरल्याने चौघे जखमी झाले, यामध्ये दोन युवतींचा समावेश आहे. याचबरोबर नाशिकमध्ये तिहेरी अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाला. या घटनांचा…
नदीवर उभारला बेकायदा पूल; बिहारमध्ये रिअल इस्टेट दलालांचे कृत्य, नेमकं प्रकरण काय.
बिहारमधील रिअल इस्टेट दलालांनी जमिनींच्या भाववाढीसाठी लगतच्या नदीवर चक्क बेकायदा पूल उभारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून अनेक नवनवीन शक्कल लढवल्या जातात. मात्र, बिहारमधील रिअल इस्टेट दलालांनी…
मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तब्बल २५५५ कोटी, कृषिमंत्र्यांची घोषणा.
या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. राज्यातील जवळपास ६४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट २,५५५ कोटींची विमा नुकसानभरपाई जमा होणार…


















