अंगापेक्षा बोंगा जड! चोरी तर केली, पण वजन तोलवेना; रस्त्यात तिजोरी फेकून चोराने ठोकली धूम.
बालेवाडीतील व्यावसायिक संकुलातील परदेशी चलन विनिमय कार्यालयात दोन जुलै रोजी ही चोरीची घटना घडली होती.एका चोरट्याने व्यावसायिक संकुलातील कार्यालयातून सुमारे २० लाख रुपयांचे परदेशी चलन असलेली तिजोरी चोरली. मात्र, दुचाकीवरून…
चंद्रभागेत आंघोळ केली, दर्शनाला निघाले पण नियतीच्या मनात भलतंच, वारकऱ्यासोबत वाईट घडलं.
बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील कवठळ येथील वारकऱ्याचा पंढरपूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आषाढी एकादशीनिमित्त गावकऱ्यांसोबत दर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या रामदास यांना चंद्रभागेत स्नान करून मंदिरात जात असताना त्यांचा मृत्यू झाला.रविवारी सर्वत्र आषाढी…
रेवदंडाजवळ कोर्लई समुद्रात दिसली एक संशयित बोट, पाकिस्तानी खूण, संपूर्ण यंत्रणा अलर्टवर.
कोलई समुद्रात दिसलेली ती बोट पाकिस्तानची असल्याचा संशय आहे. त्या बोटीवर पाकिस्तानी खूण दिसून आली आहे. 23 एप्रिल 2025 ला काश्मीरमधील पहलगामजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अतिरेकी यांनी भारतीय पर्यटक यांच्यावर…
दुर्दैवी! ‘तू घरी जा, मी नंतर येतो!’ पत्नीला घरी पाठवलं; पण काळाने शेतमजुराची वाट अडवली, रस्त्यात नको ते घडलं.
आत्राम हे पत्नी शांता यांच्यासोबत श्रावण पवार यांच्या शेतात मजुरीचे काम करीत होते. सकाळी ८.३०च्या सुमारास दोघे शेतात गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर पत्नी शांता घरी परतली, मात्र संभाजी हे…
शिक्षकांवर गंभीर आरोप; विद्यार्थ्याचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, VIDEO शेअर करत कॉलेजची पोलखोल.
चामोर्शीतील हरडे कृषी महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षाला अनिकेत गजेंद्र सोनटक्के हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे.चामोर्शी येथील खासगी कृषी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासह शिक्षकांवर गंभीर आरोप करीत विद्यार्थ्याने विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याच्या…
घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार, पुढील दोन दिवस धो-धो बसरणार; ‘या’ भागांत रेड अलर्ट जारी.
राज्यात मंगळवार, ८ जुलैपर्यंत कोकण तसेच घाट परिसरात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे घाट परिसरात रविवार आणि सोमवारी ‘रेड ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत ‘यलो…
घोडा मैदान जवळ, निवडणुकीत ताकद कोणाची ते दिसेलच; सुनील तटकरेंचा ठाकरे बंधूंना टोला.
घोडा मैदान जवळ असून, या निवडणुकीत ताकद कोणाची आहे ते दिसेलच,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाकरे बंधूंना लगावला. ‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयात…
कोंढव्यातील तरूणी खोटं बोलली? पोलिस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड, तरुणीनेच ॲपमध्ये…
पुण्यात एका तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली. तक्रारीत कुरिअर बॉयने स्प्रे मारून बलात्कार केल्याचा आरोप होता. पोलिसांनी तपास केला. तपासात अनेक गोष्टी खोट्या असल्याचे समोर आले. तरुणीने तरुणाला ओळखत असल्याचे…
सगळे गाढ झोपलेले, अचानक बस पुलावरुन थेट नदीत कोसळली, जळगावात मोठा अनर्थ टळला.
इंदोर-जळगाव मार्गावर भीषण अपघात झाला असून एक खाजगी बस आमोदा नदीच्या पुलावरून बॅरिकेट तोडून नदीत कोसळली. या दुर्घटनेत एका प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. धोकादायक रस्त्यावर…
घोर कलियुग! पुण्यात जन्मदात्यांकडूनच काळजाच्या तुकड्याचा सौदा, ४० दिवसांच्या बाळाला…. धक्कादायक घटना.
सपकाळ दापत्याला दीड महिन्यापूर्वी मुलगी झाली होती. आर्थिक अडचणीमुळे सपकाळ यांनी बालिकेची विक्री करण्याचा ठरविले होते. येरवडा परिसरात ४० दिवसांच्या बालिकेचा बेकायदेशीररित्या साडेतीन लाख रुपयांत सौदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…


















