शिक्षकांवर गंभीर आरोप; विद्यार्थ्याचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, VIDEO शेअर करत कॉलेजची पोलखोल.

चामोर्शीतील हरडे कृषी महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षाला अनिकेत गजेंद्र सोनटक्के हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे.चामोर्शी येथील खासगी कृषी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासह शिक्षकांवर गंभीर आरोप करीत विद्यार्थ्याने विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याच्या आरोपासंदर्भातील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.चामोर्शीतील हरडे कृषी महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षाला अनिकेत गजेंद्र सोनटक्के हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे. ‘महाविद्यालयातील शिक्षक तुषार भांडारकर, पवन बुधबावरे आणि व्यवस्थापन आपल्याला मानसिक त्रास देत आहेत. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे शोषण केले जाते. कमी गुण देऊन त्यांच्या जीवनाशी खेळले जाते. तक्रार केल्यास विद्यार्थ्यांचा छळ होतो. या महाविद्यालयात अतिदुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात.

त्यांचा छळ करून मानसिक खच्चीकरण शिक्षक आणि व्यवस्थापनाकडून केले जात आहे. दंडाच्या नावावर विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले जात असून त्यातून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पार्ट्या होतात’, असा आरोपही त्याने केला आहे.चामोर्शीतील हरडे कृषी महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षाला अनिकेत गजेंद्र सोनटक्के हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे. ‘महाविद्यालयातील शिक्षक तुषार भांडारकर, पवन बुधबावरे आणि व्यवस्थापन आपल्याला मानसिक त्रास देत आहेत. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे शोषण केले जाते. कमी गुण देऊन त्यांच्या जीवनाशी खेळले जाते. तक्रार केल्यास विद्यार्थ्यांचा छळ होतो. या महाविद्यालयात अतिदुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांचा छळ करून मानसिक खच्चीकरण शिक्षक आणि व्यवस्थापनाकडून केले जात आहे. दंडाच्या नावावर विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले जात असून त्यातून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पार्ट्या होतात’, असा आरोपही त्याने केला आहे.व्यवस्थापन आणि संस्थाचालक दुर्लक्ष करीत असल्याने त्रास वाढल्याचा दावाही सोनटक्के याने केला आहे. अशा आशयाची चित्रफीत सोनटक्के याने तयार केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे महाविद्यालयाचे संस्थापक अरुण हरडे यांनी सांगितले.चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथील नवजात बालिकेचे पोट फुगल्याच्या कारणावरून तिला गरम विळ्याने चटके (डम्बा) देण्यात आले. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी दोषी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. सदर बालिकेचा १५ जूनला जन्म झाला. काही दिवसांतच तिची प्रकृती बिघडल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांनी घरी जाऊन प्रकृतीची चौकशी केली होती. उपचारानंतर तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. २५ जून रोजी मुलीच्या आईची काकू घरी आली. मुलीचे पोट फुगले असून सर्दी झाल्याचे दिसत असल्याने डम्बा देण्याची गरज असल्याचे सांगितले. यानंतर घरातील विळा गरम करून नवजात बालिकेच्या पोटावर चटके देण्यात आले. या चटक्यांमुळे प्रकृती अधिक बिघडल्याने सदर नवजात बालिकेला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.