ठाकरेंसकटसाहेब, दादा, भाऊंना एकत्रच भाईंचा झटका, अपक्ष लढून हजारो मतं खाणाऱ्या बड्या नेत्याचा शिवसेना प्रवेश.

उद्धव ठाकरे, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजेच साहेब, भाऊ, दादा अशा सर्वांनाच उपमुख्यमंत्री एकनाथ ‘भाई’ शिंदे यांनी चांगलाच झटका दिला असल्याची जोरदार चर्चा अकोल्यात रंगली…

कोणताही भ्रष्टाचार नको, निधीमध्ये गडबड झाली तर जिल्हाधिकाऱ्यांनाही सोडणार नाही, अजित दादांचा इशारा.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी जिल्हा नियोजन बैठकीत प्रशासनाला सज्जड दम भरला. जिल्हा नियोजन निधीमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. चुकीचे काम आढळल्यास जिल्हाधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा…

मिसाइलनंतर आता हायपरसोनिक शस्त्र देखील सज्ज, भारताच्या खऱ्या हल्ल्यापूर्वीच पाकिस्तानचे धाबे दणाणणार.

भारत आता पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत दिसत आहे. शुक्रवारी हायपरसोनिक शस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अॅडव्हान्स्ड स्क्रॅमजेट कनेक्टेड टेस्ट फॅसिलिटी ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर…

पहलगाम हल्ल्यावरुन नितेश राणेंनी ठाकरेंवर तोफ डागली; म्हणाले, ‘बाळासाहेबांचा मुलगा साधा निषेधाचा शब्द…’

 मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे व गिरीश महाजन काश्मीर येथे गेले होते. ‘हल्ल्याबाबत बाळासाहेबांचा मुलगा साधा…

‘वक्फ’ला स्थगिती अशक्य; केंद्र सरकारची भूमिका, सर्वोच्च न्यायालयात १३३२ पानी प्रतिज्ञापत्र.

संसदेने मंजूर केल्याने घटनात्मक वैधता प्राप्त झालेल्या या कायद्याला स्थगिती देता येणार नाही, अशी भूमिका मांडून सरकारने या कायद्याविरोधातील याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली.केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्याचे…

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊच! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्ट संकेत, म्हणाले…

येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करून देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ, असे स्पष्ट संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.आजनसरा येथे भोजाजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला…

नदीवर कपडे धुवायला गेले आणि भयंकर घडलं, चिपळूणमध्ये माय-लेक आणि आत्याचा दुर्दैवी अंत.

चिपळूण तालुक्यातील रामवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या डोहात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिला आणि एका आठ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. लहान मुलगा खेळताना पाय घसरून पाण्यात पडला आणि त्याला वाचवण्याच्या…

वेळ आलीयं एकत्र येण्याची… शिवसैनिक तयार आहे…, ठाकरे गटाची पोस्ट अन् राज ठाकरेंना साद.

राज ठाकरेंच्या सादेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू झाली. ठाकरे गटाने एक पोस्ट करत पुन्हा एकत्र येण्याच्या विषयाला हात घातला आहे.…

दहशतवाद्यांना भिडलेल्या आदिलचा भाऊही धडाकेबाज! नजाकतने चिमुरड्यांसह भाजप नेत्याच्या कुटुंबाला वाचवलं.

 ‘​​पर्यटकांची सुरक्षा माझ्यासाठी महत्त्वाची होती. या परिसराला असलेल्या कुंपणातील एका लहानशा उघड्या जागेतून मी दोन लहान मुलांना घेऊन बाहेर पडलो आणि पहलगामकडे धाव घेतली,’ असे नजाकतने सांगितलेपहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावेळी स्थानिक…

मी सरकारमध्ये कुणाला फोन करत नाही, मदत मागायचीच तर… कोण आहेत निलेश राणेंचे खास मित्र.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार असलेले निलेश राणे यांनी बोलताना जाहीरपणे सांगितलं की मी सरकारमध्ये कधीच कोणालाही फोन लावत नाही.कोकणातील राजकारणात एकेकाळी निलेश राणे यांनी…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.