जुना वाद मिटवण्यासाठी तिघे एकत्र जमले, पण पुन्हा वाद पेटला अन् दोघांनी तरुणाला संपवले; नांदेड हादरले.

नांदेड शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. जुना वाद मिटवण्यासाठी एकत्र आलेल्या तिघांपैकी एकाने दोघांवर गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाल्याची माहिती…

उच्चशिक्षित तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् नराधमानं अत्याचार केला; पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम.

तब्बल एक डझन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाने त्यांचे शारीरिक शोषण केल्याची खळबळजनक घटना कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.तब्बल एक डझन तरुणींना…

ईडीची बीडमध्ये मोठी कारवाई; ‘ज्ञानराधा’ घोटाळाप्रकरणी तब्बल १८८ कोटींच्या मालमत्तेवर टाच.

मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यानुसार केलेल्या कारवाईत १८८.४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात संस्था जमिनी, इमारती, कारखाने यांचा समावेश आहे. राज्यातील चार लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने…

बालीमध्ये शाळेच्या सहलीवेळी बोट उलटून अपघात, कल्याणमधील शिक्षिकेचा मृत्यू, पाठक कुटुंबासह शाळेवर शोककळा.

कल्याणच्या बिर्ला स्कूलच्या १८ विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक दरवर्षीप्रमाणे यंदा बाली इथे सहलीसाठी गेले होते. ९ मे रोजी बाली येथे रिव्हर राफ्टिंग करताना श्वेता यांची बोट बुडाली.इंडोनेशियामधील बाली येथे शैक्षणिक सहल…

कार्यक्रमावरुन परतताना ट्रेलरची धडक, सहा महिन्यांच्या बाळासह 13 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी.

रायपूरमध्ये दोन वाहनांच्या भीषण अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये एका सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.एका भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरण कामात भ्रष्टाचार? भाजपच्या माजी नगरसेवकाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

महापालिकेच्या ए वॉर्डमधील कामात अनियमितता असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे.मुंबई महापालिकेकडून मुंबईत रस्त्यांचे…

इन्स्टाग्रामवरील पोस्ट भोवली, भारताविरोधी चिथावणीखोर भाष्य करणाऱ्याची पोलिसांनी चांगलीच जिरवली.

भारत पाक दरम्यान युद्धजन्य परिस्थीती निर्माण झाली असून आरोपी मोसिन मुजावरने त्याच्या इंन्स्टाग्राम आयडीवरून इतरांना देखील सदर मेसेज प्रसारित करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पेणमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते…

लाखात एक आमचा फौजी! बहिणीच्या लग्नापूर्वी कॉल, जवान क्षणात देशसेवेला रवाना, मायबाप म्हणतात आमचा लेक…

 बहिणीच्या लग्नासाठी शुभम तीन महिन्यांची रजा घेऊन गावी आले होते. बहिणीच्या लग्नासाठी स्थळ बघण्याचे काम सुरू होते.बहिणीच्या लग्नासाठी तीन महिन्यांची रजा घेऊन जवान गावी आला होता. मात्र भारत पाकिस्तान युद्धजन्य…

हळदीच्या कार्यक्रमातून घरी जाताना बाईक दुभाजकाला धडकली अन्… दोन कुटुंबांनी आधार गमावला.

पालघरमध्ये दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. एका कार्यक्रमातून घरी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची…

साताऱ्यात चहा घेतला अन् काही मिनिटातच होत्याचं नव्हतं! देवदर्शनाला जाण्याआधी बिरोबा मंदिरासमोर काळाचा घाला.

इचलकरंजी येथील ही खासगी प्रवासी बस ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशनमार्गे सालपे घाट उतरून लोणंदकडे शनिवारी मध्यरात्री जात होती.महिलांना घेऊन देवदर्शनासाठी उज्जैनला…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.