मुलाचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहून कुटुंबियांना बसला धक्का, फोनही बंद, अचानकच…पुण्यातील धक्कादायक घटना.

 पुण्यात एका २० वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यातून सार्वजनिक शौचालयात आत्महत्या केली, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. मूळचा बीडचा असलेला हा विद्यार्थी भोपाळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता आणि एका फेस्टिवलसाठी पुण्यात आला होता.…

भारत-पाक तणाव, मुंबईत संरक्षण दलाची सरकारसोबत हाय व्होल्टेज बैठक; मुख्यमंत्री काय म्हणाले.

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण दल आणि राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत राज्याच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात आली.मुंबई: भारत आणि पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल…

भरदिवसा नदीजवळ तरुणाची बॉडी, लेकाच्या जाण्याने एकट्या माऊलीने आधार गमावला; हिंगोलीत हळहळ.

हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने त्याची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.हिंगोली जिल्ह्यात एका तरुणासोबत अतिशय भयंकर…

मंदिरात जाण्यासाठी निघालेल्या पुजारी महिलेसोबत भयंकर घटना.

नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यात आले. आरोपीने महिलेचे कान कापून सोन्या-चांदीचे दागिने चोरले.नांदेड: एका वृद्ध पुजारी महिलेचा खून…

वेगाने केला घात, भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद-फुलंब्री रस्त्यावर भीषण अपघात झाला. एका दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने वाल्मीक देवकर नावाच्या १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.दूध डेअरीकडून शेताकडे जात असताना मागून आलेल्या भरधाव…

परिचारिकाचे अनोखे मिशन! क्षयरोग जागृतीसाठी भारत-नेपाळ दुचाकीने भ्रमंती; १३ दिवसांत ३ हजारांवर किमी प्रवास.

तेरा दिवसांत तब्बल ३,३२७ किलोमीटरचे अंतर मोटरसायकलने पूर्ण करणारा आकाश नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पुरुष परिचारिका आहे.रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करताना येणाऱ्या अनुभवाचा समाजासाठी काही…

हेअर ट्रान्सप्लांटनंतर चेहरा सुजला, 37 वर्षीय इंजिनिअरचा तडफडून मृत्यू, MBBS डॉक्टरवर गुन्हा.

14 मार्च रोजी सकाळी तरुणाच्या पत्नीला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. विनीतच्या चेहऱ्यावर सूज आली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत, असे त्या व्यक्तीने सांगितले. पण तो कॉल लगेच…

आंतरजातीय लव्ह मॅरेज, तरी नवऱ्याचं मैत्रिणीशी सूत; पुण्यात साठीतील दाम्पत्य घटस्फोटाच्या उंबऱ्यावर, एकच कमाल घडली…

राहुलचा जुन्या मैत्रिणीसोबतचा संवाद वाढल्याने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. सततच्या वादविवादाचा नकारात्मक परिणाम त्यांच्या मुलाच्या मानसिक, शैक्षणिक व व्यावसायिक वाढीवर होऊ लागला.उतारवयात एकमेकांचा आधार होण्याऐवजी दुराव्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या वृद्ध जोडप्यातील…

आढळरावांना आता खासदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अजितदादांच्या दोन शिलेदारांनी बांधला चंग.

शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माऊली कटके आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अतुल बेनके यांनी आपण आढळराव पाटलांना खासदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं म्हटलं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदारकीची हॅट्रिक मारणारे…

वयाच्या २६ व्या वर्षी पतीचं निधन, पदरी ५ मुलं, निवडलं असं काम ज्यामुळे भल्याभल्यांचा उडतो थरकाप, कोण आहे ही धाडसी मंजू देवी.

 बहुतेक पुरुष आणि महिलांना पोस्टमॉर्टेम या नावाची भीती वाटते पण मंजू देवींना त्याची भीती वाटत नाही. त्यांनी एकट्यानेच हजारो मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम केले आहे. २४ वर्षांत मंजू देवीने २० हजारांहून अधिक…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.