सांगली हादरलं! चित्रपटापेक्षा भयंकर; सांगलीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार मुबारकला संपवलं.
सांगलीतील संजयनगरमध्ये मंगळवार बाजार परिसरात एका मशिदीजवळ सहा जणांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार मुबारक शहा याचा धारदार शस्त्रांनी आणि दगडाने निर्घृण खून केला. दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.…
‘मुसळधार’ ठरला काळ! नाशिक जिल्ह्यात पावसाचे चार बळी, २१ मिलिमीटरची नोंद, आजही यलो अलर्ट.
भरदुपारी कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडून सलग दुसऱ्या दिवशी शहरासह उपनगरांतील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, अवकाळीचे हे संकट अजून दोन दिवस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या…
कर्वेनगरच्या शाळेत 4 विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार, डान्स टीचरला कोर्टाचा दणका, CCTV मध्ये दिसलं…
आरोपी शाळेत विद्यार्थ्यांना नृत्य शिकविण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण करायचा; तसेच त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर अत्याचार करायचा, असे तक्रारीत नमूद आहे.कर्वेनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार…
संघटीत गुन्हे करणारे घरफोडीतील आरोपी एम.आय.डी.सी पोलीसांनी केले जेरबंद.
जळगाव जिल्हयामध्ये चोरीच्या घटनावाढत असल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , यांनी चोरीच्या घटना उघडकिस आणुन आरोपी अटक करणे बाबत मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे…
देव तारी त्याला कोण मारी, बसचा अचानक फुटला बलून, चालकाचे डोके उडकले, आरडाओरड होताच…
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे मंदिराच्या पार्किंगमध्ये मोठी दुर्घटना टळली. एका बसचा बलून फुटल्याने चालक हौजिंगजवळ अडकला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव…
वाघांची दहशत कायम! चंद्रपुरात गेल्या 72 तासांत 5 महिलांचा मृत्यू,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.
चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मूल तालुक्यातील भादूरणा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात…
फलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांना टोला, म्हणाले मला संपवता संपवता तेच घरी बसले.
षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही. मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही, असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका केली.रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही…
गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उध्वस्त; सी-60 जवानांच्या मोहिमेला यश, मोठा शस्त्रसाठा जप्त.
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलाने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता.गडचिरोली: देशात एकीकडे सीमारेषेवर तणाव असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवरुन लष्कर अलर्ट मोडवर आहे.…
मृत्यूच्या दारातील आईला वाचवण्यासाठी लेक धावली, पण विपरीत घडलं; साताऱ्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पळशी येथे हृदयद्रावक घटना घडली. पाणी भरण्यासाठी लावलेली इलेक्ट्रिक मोटर बंद करायला गेलेल्या अर्चना भंडलकर यांना विजेचा धक्का बसला. आईला वाचवण्यासाठी धावलेल्या गायत्रीलाही विजेचा धक्का बसला,…
‘त्या’ गाण्यातून काय मेसेज? पत्रकाराचा सवाल; एअर मार्शल यांचं खणखणीत उत्तर, टाळ्यांचा कडकडाट.
पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरनंतर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची माहिती पुराव्यांसह माध्यमांना देण्यात आली.नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरनंतर सुरु असलेल्या संघर्षाच्या…


















