अमेरिका-पाकिस्तानसमोर झुकल्याचा आभास, विजय वडेट्टीवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणावर टीका केली. अमेरिकेपुढे झुकण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानचा उल्लेख वारंवार करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी राज्य सरकारवर नुकसान भरपाई…
गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त.
गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड 9 सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता.जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड 9 सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात घडवण्यासाठी…
पुण्यात भररस्त्यात तरुणीला संपवलं, शेजारीच निघाला मुख्य आरोपी.
पिंपरी चिंचवडमध्ये एका मुलीची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी 24 तासात खून करणाऱ्या आरोपींना जेरबंद केलं आहे.पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात…
आयपीएलच्या नवीन वेळापत्रकामुळे मुंबई इंडियन्सला गुड न्यूज, दोन सामने कुठे खेळवले जाणार, पाहा..
आयपीएलचे नवीन वेळापत्रक आता जाहीर झाले आहे. मुंबईचे आता दोन सामने बाकी आहेत. मुंबईचे हे दोन सामने नेमके कधी आणि कुठे खेळवले जाणार आहेत, जाणून घ्या..नवी दिल्ली: आयपीएलचे नवीन वेळापत्रक…
आधी लगीन कोंढाण्याचं… भावाचं लग्न सोडून जवान निघाला, मायबाप गहिवरले, गावाने सत्कार करुन ‘वाघा’ला सीमेवर पाठवलं.
जवान चिराग सिसोदिया यांना फोन आला. त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर भावाचे लग्न सोडून ते देश सेवेसाठी तात्काळ सीमेवर रवाना झाले.भावाच्या लग्नासाठी भारतीय वायुसेनेत लीडिंग एअरक्राफ्ट मॅनवर कार्यरत…
साईंचं दर्शन अधुरं; सात जणांच्या कुटुंबाला भीषण अपघात, पती-पत्नीचा एकत्र अंत, चिमुकलीसह पाचजण जखमी.
जालन्यात एकाल कुटुंबाच्या गाडीला भीषण अपघात झाला. हे कुटुंब शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला निघालं होतं. या घटनेत पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.जालन्यात एक भीषण अपघात घडला आहे. सोमवारी (12 मे) मध्यरात्री…
जिल्हा कृषी अधीक्षक यांना नांगर देऊन मनसेने दिले निवेदन.
जिल्हा कृषी अधीक्षक यांना नांगर देऊन मनसेने दिले निवेदन. जळगाव जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावीजळगाव : आम्ही आपणास या निवेदनाव्दारे कळवू इच्छीतो की, जळगाव…
26 वर्षीय भारतीय तरुणीला दुबईत संपवलं, सोशल मीडियावर ओळख झालेला मित्र अटकेत.
अनिमोल गिल्डा ही केरळातील तिरुवनंतपुरम येथील बोनाकाडची रहिवासी होती. ती दुबईत नोकरी करत होती.केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील 26 वर्षीय अनिमोल गिल्डा नावाच्या महिलेची दुबईमध्ये हत्या झाली आहे. या प्रकरणी तिच्या मित्राला…
मी पोलीस आहे! तुला आता सोडत नाही; पोलीस दाम्पत्याने एसटी चालकाला बुकललं, नेमकं काय घडलं.
एसटी चालकाने आपल्याला अडवले कसे? शिवाय हा उलट आम्हाला का प्रश्न विचारतो? यामुळे राग पोलिस दांपत्याला राग अनावर झाला. त्यांनी गाडीच्या बाहेर येत एसटीचालकाची कॉलर धरली आणि त्याला दमदाटीही केली.…
राज ठाकरेंचे ‘मिशन महापालिका’; १५ मेपासून दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार, कसा असेल दौरा.
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. १५ व १६ मे रोजी ते नाशिकमध्ये तळ ठोकणार असून, ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.सर्वोच्च…


















