अर्ध सैनिक बलातील जवानांच्या न्यायहक्कांसाठी मनसे चा ठाम आवाज.
जळगांव- देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अर्ध सैनिक बलातील जवानांच्या व्यथा शासन दरबारी पोहोचाव्या याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आज सकाळी जळगाव जिल्ह्यातील निवृत्त अर्ध सैनिक…
बीड बदलतंय! नवनीत काँवत अॅक्शन मोडमध्ये, मकोकानंतर आणखी चार बदमाश गुंडांची जेलमध्ये रवानगी.
बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर कडक कारवाई सुरू केली आहे. वाल्मिक कराडच्या गुंडांवर मकोका लावल्यानंतर, आता तारेख खान, विशाल डांबे, गजानन जाधव आणि गणेश…
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम.
स्कूलचे यंदाही १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण; अंध फिजोथेरेपीच्या मुलीला व्हायचेय अधिकारी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १०…
चीनचा खरा चेहरा जगासमोर उघड; आधी युद्धभूमी, मग घरातही लाज निघाली, नेमकं काय घडलं पाहा.
भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ एक मोठे पाऊल आहे. यामुळे पाकिस्तानची ‘Made in China’ शास्त्रांची पोलखोलच झाली. पाकिस्तान बहुतेक शस्त्रे चीनकडून खरेदी करतो आणि भारतासमोर चिनी शस्त्रे कमकुवत ठरली. मंगळवारी चीनच्या संरक्षण…
शाळेच्या ऑफिसमध्येच संचालकांचे अश्लील चाळे, कल्याणमध्ये गलिच्छ प्रकार, पालकांचा संताप, ठाकरेसेना आक्रमक.
शाळेच्या कार्यालयातच संचालक अश्लील कृत्य करत असताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पालकांनी थेट कोलशेवाडी पोलीस ठाणे गाठले कल्याण पूर्व भागातील एका नामांकित खाजगी शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या…
जालन्यामध्ये खळबळ! दिवसाढवळ्या बाप-लेकाचा खून, सख्खा भाऊ ताब्यात; नेमकं काय घडलं?
जालन्यातील बदनापूर शहरात दिवसाढवळ्या बाप-लेकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. अशोक आणि यश अंबिलडगे या दोघांची हत्या पैशाच्या देवाणघेवाणीतून झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी मृताच्या सख्ख्या भावाला ताब्यात घेतले असून, जालना…
राज ठाकरेंकडून उद्धव यांच्या अटींना केराची टोपली; ‘त्या’ गाठीभेटींमुळे फिस्कटणार युती?
विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंना जोरदार धक्का बसला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ २० जागांवर विजय मिळाल्या. तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भोपळाही फोडता आला नाही.मुंबई: विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंना जोरदार…
बुलढाण्यात अवकाळी पावसाचा कहर, महिलेवर आकाशातून मृत्यू कोसळला, दोन लेकरांनी डोळ्यापुढे आईचा मृत्यू पाहिला.
बुलढाण्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हृदयद्रावक म्हणजे या महिलेच्या लेकरांसमोरच तिचा मृत्यू झाला.राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने आपली हजरी लावली…
‘लातूर पॅटर्न’चा महाराष्ट्रात दबदबा, एक-दोन नव्हे तब्बल 113 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण.
लातूर विभागीय मंडळातील 1839 शाळांपैकी एकूण 446 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अर्थात 446 शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने…
बुद्ध पौर्णिमा निमित्त भिमानं बहुद्देशीय जळगाव संस्थेतर्फे प्रबुद्ध बुद्ध विहार,जाणता राजा नगर जळगाव येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होतो..
बुद्ध पौर्णिमा निमित्त भिमानं बहुद्देशीय जळगाव संस्थेतर्फे प्रबुद्ध बुद्ध विहार,जाणता राजा नगर जळगाव येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होतो..त्यावेळी तथगात भगवान गौतम बुध्द.व महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…


















