बुद्ध पौर्णिमा निमित्त भिमानं बहुद्देशीय जळगाव संस्थेतर्फे प्रबुद्ध बुद्ध विहार,जाणता राजा नगर जळगाव येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होतो..

बुद्ध पौर्णिमा निमित्त भिमानं बहुद्देशीय जळगाव संस्थेतर्फे प्रबुद्ध बुद्ध विहार,जाणता राजा नगर जळगाव येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होतो..त्यावेळी तथगात भगवान गौतम बुध्द.व महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला.रवींद्र तायडे,अध्यक्ष विभागीय नासिक, रिपाई (आठवले पक्षाचे ) युवक जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी पुष्प अर्पण करून आणि परिसरातील समाज बांधवांनी सामूहिक बुद्ध वंदना घेऊन अन्नदानाचा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली,

कार्यक्रमास जाणता राजानगर.कोल्हेव्हील. परिसरातील रहिवांशी.मैत्रिय बुद्धविहार.संविधाननगर, सम्राट अशोक ध्यानकेंद्र.जिजाऊ नगर. येथील सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते. भिमानं बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश अडकमोल,सचिव शुभम पारधे, खजिनदार सतीश सोनवणे ,उपाध्यक्ष बॉबी निकम, सहसचिव समाधान तायडे,

सहखजिनदार आनंद आराक, नितीन खरे, दिनेश साळुंखे, जितेंद्र सुरळके,अरुण पांडव, अजय तायडे, गौतम भालेराव, सुरेश बिऱ्हाळे, विकास भालेराव, अजय सोनवणे, भीमराव हिरोळे, जितेंद्र सोनवणे, विजय तायडे, श्याम पवार, राजू चव्हाण, सुरेश बिराडे, रवींद्र भालेराव, समाधान सोनवणे.वरील संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी साठी परिश्रम घेतले होते…

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.