दिवसभर वाट पाहत बसलेलो, पण…; संजय राऊतांनी तुरुंगातील अस्वस्थ करणारा दिवस सांगितला.

शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे. पत्रा चाळ कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये सक्तवसुली संचलनालयानं अटक केली.मुंबई: शिवसेना उबाठाचे…

डोंगर चढताना वादळ आलं, बड्या अधिकाऱ्याचा पाय घसरला, 400 फूट दरीत कोसळून मृत्यू.

अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या बड्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. विष्णू इरिगिरेड्डी असं त्यांचं नाव असून ते गिर्यारोहण करत असताना त्यांचा अपघात होऊन ते 400 फूट खोल दरीत कोसळले आणि त्यात…

बस स्टँडवरून ३ वर्षीय मुलीला पळवले, दागिने लुटून १०० किमी अंतरावर सोडलं; एक धागा महत्त्वाचा ठरला अन्…

सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट व्हायरल झाली आणि अवघ्या सहा तासांत मुलीचे आई-वडील मोडनिंबमधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले. मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले.सोलापूर: सोलापुरातील बस स्थानकातून चिमुकली हरवल्याने कुटुंबासह सर्वांच्याच…

संतोष देशमुख पार्ट-2 करायचा; मदतीला लोक धावून आले म्हणून मी वाचलो, शिवराज दिवटेनं सांगितलं नेमकं काय घडलं.

 बीड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणाला काही लोकांनी बेदम मारहाण केली. शिवराज दिवटे नावाच्या तरुणाचे अपहरण करून त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेण्यात आले. तिथे त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे…

गांजाचे झुरके मारणे पडले महागात : तिघांना पोलिसांनी केली अटक !

अमळनेर शहरातील पाच कंदील भागात चोरून गांजाचे झुरके मारणे तिघांना महागात पडले असून पोलिसांनी छापा मारुन तिघांना अटक केली आहे.सविस्तर वृत्त असे कि, पो.नि. दत्तात्रय निकम यांना १५ रोजी गोपनीय…

दारु पिऊन सासरी गेला, पत्नीशी भांडला अन् काहीच वेळात होत्याचं नव्हतं, पाहून सारे हादरले.

नांदेडमध्ये एका व्यक्तीने सासरी जाऊन आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.पत्नीसोबत सुरु असलेल्या कौटुंबिक वादातून पतीने सासुरवाडीतच गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कदायक…

भाजप आमदाराला भरमंचावर भोवळ, तानाजी मुटकुळे चक्कर येऊन पडले, कार्यकर्त्यांनी खांद्यावरुन खाली आणलं.

भाजपा आमदार तानाजी मुटकुळे हे भर रॅलीमध्ये चक्कर येऊन पडले आहेत.हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीदरम्यान हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना अचानक भोवळ आली आहे. तिरंगा रॅली…

मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार; उंच डेक बांधण्याची योजना, काय होणार बदल.

 मुंबईतील मस्जिद बंदर स्टेशन आता उंच होणार आहे. रेल्वे स्टेशन एक मजला एलिव्हेटेड डेकद्वारे वर नेले जाणार आहे. यासाठी रेल्वेने नऊ कोटींहून अधिक रुपये मंजूर केले आहेत. सर्व प्लॅटफॉर्मवर डेक…

पुण्यातील ISIS मॉड्युल प्रकरणी NIA ची मोठी कामगिरी, दोन वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक, कोंढव्यात…

पुण्यातील कोंढवा परिसरातील आयसिस मॉड्यूलशी संबंधित ही अटक आहे. 2022-23 या काळात आरोपींनी कोंढवा येथील भाड्याच्या घरातून आयईडी (बॉम्ब) तयार करण्याचे काम आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे तपासात निष्पन्न झाले…

बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटायला गेला तो परतलाच नाही, तरुणाचा करुण अंत, कुटुंबाचा एकच टाहो.

बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटून घरी परतणाऱ्या भावावर नियती कोपली आणि एका अपघातात त्याला त्याचा जीव गमवावा लागला आहे. या घटनेने लगीनघरात एकच शोककळा पसरली आहे.अकोला शहरात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.