विहीरीत सगळे पोहत होते, अचानक काहीतरी जाणवलं, तो बाहेर गेलाच नाही अन्… पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर.
नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगेश पाटील नावाचा २१ वर्षीय तरुण विहिरीत पोहत होता. त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मित्रांसोबत वन्नाळीतील एका विहिरीत…
रात्री पत्नीसोबत एकत्र जेवला, बायको भांडी घासायला गेली इतक्यात तरुणाचं घरात टोकाचं पाऊल; जळगावात हळहळ.
जळगावमध्ये एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी बाहेर असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचललं. पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत…
अहमदाबादमधील विमान क्रॅशनंतर केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, चिमुकल्यासह ५ जणांचा मृत्यू.
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केदारनाथमध्ये एका हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे.अहमदाबादमधील विमान अपघाताला तीन दिवस झाले नाहीत…
मराठवाड्यात सर्वदूर मुसळधार पाऊस, वादळी पावसाने केळी बागांचे नुकसान; वीज कोसळून चौघांचा मृत्यू.
मराठवाड्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४९.९ मिमी पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.मराठवाड्यात…
अॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणाचा छडा : आठ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक.
रावेर पोलिसांनी येथील सोलर प्रोजेक्टच्या चोरीचा पर्दाफाश करत चार लाख रुपयांच्या अॅल्यूमिनीयमच्या तारासह आठ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.सविस्तर वृत्त असे कि, येथील…
आई गं…! सोहम विव्हळत राहिला, रुग्णालयात हलवले पण डॉक्टरच नव्हते, १६ वर्षीय सोहमचा दुर्दैवी मृत्यू.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका सोळा वर्षीय विद्यार्थ्यांचा विंचूदंशामुळे मृत्यू झाला. सोहम शिर्के असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला तातडीने आरोग्य केंद्रात नेले, पण डॉक्टर उपलब्ध नव्हते. आरोग्य विभागाने संबंधित…
एक चूक बापलेकीच्या जीवावर बेतली, घरातच तडफडून दोघांचा मृत्यू, कोळी कुटुंबावर शोककळा.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरात कपडे वाळत घालण्यासाठी कोळी कुटुंबीयांनी तार बांधली होती. या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने आगमन…
यांच्यापेक्षा कुत्रं बरं! कर्जबाजारी चालकाने मालकाचा घात केला, साथीदाराला तयार केला अन् हेल्मेट घालून घरात शिरला, काय घडलं?
12 जून रोजी राजीव पाटील नेहमीप्रमाणे आपल्या नातेवाईकांसोबत कामावर गेले. घरात त्यांचे सासरे एकटेच होते. दुपारी 4:15 च्या सुमारास प्रकाश चौगुले आणि अमित शिंदे हेल्मेट घालून दुचाकीवरून आले. त्यांनी घराबाहेर…
तुमचे बाबा गेले, उल्हासनगरमध्ये जिवंत व्यक्तीला मृत घोषित केलं, अंत्यसंस्काराची तयारी करताना चमत्कार.
उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्तीला जिवंत असतानाच मृत घोषित केलं आणि डेथ सर्टिफिकेटही दिलं. अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांना संशय आला आणि रुग्णालयात दाखल केलं.रुग्णांवर उपचार…
नाल्याच्या पुरात बैलगाडी उलटली आणि अनर्थ घडला, आई आणि आजी-आजोबांसमोर चिमुकला वाहून गेला.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गुरुवारी एका दुर्दैवी घटनेत पाच वर्षांचा मुलगा वाहून गेला. मुसळधार पावसामुळे आप्पारावपेठ परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.नांदेड : मान्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार…


















