चल तुला घरी सोडतो, कोकणात साठीच्या म्हाताऱ्याने शाळकरी मुलीला बाईकवर बसवलं, अर्ध्या वाटेतच…
शाळा सुटल्यानंतर मुलगी एस.टी. स्टॅण्ड परिसरात उभी होती. त्यावेळी अलिम कर्जिकरने “तुला घरी सोडतो” असे सांगत आपल्या दुचाकीवर बसवले.रोहा तालुक्यात मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. 60…
देशात पुन्हा करोनाची दहशत, दोघांचा मृत्यू, रुग्णांची संख्याही वाढती; महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडूने टेन्शन वाढवलं.
भारतात जी काही प्रकरणं समोर आली आहेत ती सध्या खूपच सौम्य आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभाग कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असं आरोग्य…
अर्धवट कामं, माती, गाळ पडून; नागपुरात पावसाळ्याआधीची भयावह वस्तुस्थिती, महापालिका पुन्हा पुराची वाट पाहतेय.
पावसाळा तोंडावर येऊनही ही कामे न झालेली नाही. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे या कामांची जबाबदारी आहे, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन याबद्दल गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याचा…
पालकमंत्रिपदात तिसरा भिडू! भुजबळांचं मंत्रिमंडळात कमबॅक, भाजप-सेनेच्या भांडणात आता राष्ट्रवादीचाही दावा.
गन भुजबळांचे मंगळवारी मंत्रिमंडळात कमबॅक झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत आल्याने या पदाची स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे.राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळांचे मंगळवारी (दि. २०) मंत्रिमंडळात कमबॅक झाल्यानंतर नाशिकच्या…
‘ई-बाइक टॅक्सी’ विरोधात एल्गार, अंधेरी RTO कार्यालयावर आज रिक्षाचालकांचा मोर्चा.
ई-बाइक टॅक्सी/बाइक पुलिंगला दिलेली मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार असून लाखो रिक्षाचालक यात सहभागी होतील, असे सांगण्यात आले.राज्य सरकारने बाइक टॅक्सीला मुभा दिली आहे. मात्र यामुळे रिक्षाचालकांच्या…
कुणाचं कुंकू गेलं, कुणाची पोरं, कल्याण इमारत दुर्घटनेत सारं गमावलं; चिमुकलीला ढिगाऱ्याबाहेर काढताच आईचा टाहो.
वरच्या मजल्याचर राहणाऱ्या रहिचाशांचे मृतदेह बाहेर काढले जात असताना ज्योती यानी अक्षरशा: टाहो फोडला. आपल्या डोळ्यासमोर आपल्या संसाराची राखरांगोळी झालेली पाहताना त्याना प्रचंड वेदना होत होत्या.सप्तशृंगी इमारतीच्या एका बाजूचा चारही…
मुसळधार पावसाचा कहर, पुणेकरांच्या जीवाला घोर; प्रशासनाचा विकासकामांचा दावा ठरला फोल.
पुण्यात मुसळधार पावसामुळे पुणेकरांची धांदल उडाली आहे. येथे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.शहराच्या चारही दिशांना मंगळवारी सायंकाळनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सगळ्यांची दाणादाण उड़वून…
लेकाने एकाला संपवलं, ऐकताच माऊली खचली, धक्का सहन न झाल्याने आईनेही जीव दिला, सांगली हादरलं.
सांगलीत उधारीच्या पैशाच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींना काहीच तासात अटक केली. मात्र, आपल्या मुलाने कोणाची हत्या केल्याचं कळताच आईनेही आपला जीव दिला आहे.उसनवार दिलेल्या पैशाची…
‘माझ्या नवऱ्याला दारु का पाजली?’; महिलेने घरात घुसून केली मारहाण, परभणीमधील धक्कादायक प्रकार.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात एका महिलेने आपल्या पतीला दारू पाजणाऱ्यांच्या घरी जात शिवीगाळ करत मारहाण केली, . या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास…
बाईक चालवताना कोणी फोनवर बोलणारे दिसले, तर त्यांना शिव्या देऊ नका, सॅल्युट मारा! अभिनेत्याकडून कानउघडणी.
अभिनेते स्वप्नील राजशेखर बरेचदा वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करत असतात. यावेळी त्यांनी गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्यांचे कान टोचले आहेत.मुंबई- अनेकदा लोक आपला जीव धोक्यात घालून कशीही वाहनं चालवत…


















