‘माझ्या नवऱ्याला दारु का पाजली?’; महिलेने घरात घुसून केली मारहाण, परभणीमधील धक्कादायक प्रकार.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात एका महिलेने आपल्या पतीला दारू पाजणाऱ्यांच्या घरी जात शिवीगाळ करत मारहाण केली, . या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.आपला पती दारू पिऊन घरी आला त्यानंतर पत्नीने थेट ज्यांच्यासोबत दारू पिली त्यांचे घर गाठले. माझ्या पतीला दारू पिण्यास का दिली अशी विचारणा केली. विचारणा करताच आरोपींनी महिलेस शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सोबत आलेल्या तिच्या मुला मुलींना देखील शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर त्या महिलेचा विनयभंग देखील केल्याची घटना घडली ही घटना 18 मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील नायकोट येथे घडली.याविषयी सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला व तिचे कुटुंब परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील नईकोटा येथे राहतात.

18 मे रोजी पीडित महिलेच्या पती ने गावातील मित्रांसोबत जाऊन दारू पिली. घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये जोरात भांडण झाले. तुम्हारा दारू पुढे पाजली असे विचारला देखील केली. दारू कोणासोबत केली हे कळत आज पीडित महिला थेट पतीने ज्याच्या सोबत दारू पिली त्याचे घर गाठले.माझ्या पतीला दारू का पाजली अशी विचारणा केली. तू आम्हाला कशी विचारू शकतेस असं म्हणत आरोपींनी पीडित महिलेला मारहाण करीत शिव्या दिल्या. पीडित महिला सोबत आलेल्या तिच्या मुलाला आणि मुलीला देखील मारहाण करण्यात आले. पीडित महिलेचे केस ओढत तिला खाली पाडून तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आले. त्या महिलेचा विनयभंग देखील करण्यात आला.

घटना घडल्यानंतर पिढीत महिलेने थेट सोनपेठ पोलीस ठाणे गाठले. आणि पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वैजनाथ जाधव गणेश जाधव कलोबाई जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद देण्यात आला. आरोपींनी फिर्यादी व तिच्या घरातील सदस्यांना काठीने मारहाण करत जखमी केले शिवीगाळ करून जिवे मारण्याचे धमकी दिली व महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.