लातूरच्या लॉजवर तुळजापुरचे क्रिकेटपटू अन् पुजारी नको त्या अवस्थेत सापडले; पोलिसांच्या धाडीत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश.
लातूर शहरातील आनंद लॉजमध्ये सुरु असलेल्या अश्लील प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून लॉजवर सुरु असणाऱ्या देहविक्रीचा पर्दाफाश केला.लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा आता सेक्स रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.…
४१ बॅटरी चोरून नेणाऱ्या दोघ चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
दुकानाचे शटर वाकवून ४१ जून्या बॅटरी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. या चोरट्यांचा एमआयडीसी पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले असून त्यांना अकोल जिल्ह्यातील तेल्हारा येथून अटक करण्यात आली आहे.…
अमेरिकेत दहशतवादी हल्ला, इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांवर गोळ्या घालून संपवलं, घटनेने खळबळ.
अमेरिकेतील इस्रायली दूतावासावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी रात्री येथे गोळीबार करण्यात आला, त्यात या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.अमेरिकेतील इस्रायली दूतावासातील…
नागपुरात विकृताचा कहर, श्वानाच्या डोक्यात लोखंडी सळी खुपसली, मुक्या जीवाची प्रकृती चिंताजनक.
डोक्यात सळाख खुपसलेला हा श्वान नरहरीनगर परिसरात एका घराशेजारी बसलेला काही लोकांना दिसला. त्यांनी सेव्ह स्पीचलेसच्या स्मिता मिरे यांना या घटनेची माहिती दिलीविकृत नराधमाने श्वानाच्या चक्क डोक्यात लोखंडी सळाख खुपसली.…
धक्कादायक! महाराष्ट्रातले ११ आमदार बैठकीसाठी आल्यानंतर अधिकाऱ्यांकडून पैशांची जमवाजमव? मोठं घबाड सापडल्याने उडाली खळबळ.
धुळ्यात शासकीय विश्रामगृहात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रूम नंबर 102 मध्ये तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड पोलिसांना सापडली. माजी आमदार अनिल गोटे यांच्या आरोपानंतर पोलिसांनी ही तपासणी…
राजेंद्र हगवणेंबाबत अजित पवारांचा मोठा निर्णय, NCP नेत्याकडून दादांच्या ‘टायरमध्ये घालून चोपा’ वक्तव्याचा दाखला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादीच्या सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि पक्षातून देखील त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी…
सांगलीत भयंकर घटना, गुंगीचं ड्रिंक पाजून भावी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार, तिघांना अटक.
सांगलीत भयंकर घटना घडली आहे. भावी डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केला. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.सांगलीत महाराष्ट्राला कामिळा फासणारी घटना घडली आहे. सांगली शहरातील एका मेडिकल…
भीषण अपघात! दोन एसटी समोरासमोर धडकल्या अन्…, रायगडात मोठा अनर्थ टळला .
रायगडातील महाड-विन्हेरे मार्गावर कुरले गावाजवळ दोन एसटींमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. यामध्ये दोन्ही बसमधील दोन चालक व एक वाहक व नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.रायगडातील महाड-विन्हेरे…
नवल किशोर राम पुणे महानगर पालिकेचे नवे आयुक्त, राज्यात 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या .
पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी IAS नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त राजेंद्र भोसले 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या आयुक्त पदावर IAS नवल किशोर…
मुंबई इंडियन्सने कोणत्या दोन षटकांत सामना आपल्या बाजूने सामना फिरवला, जाणून घ्या…
नाद कोणाचाही करा पण मुंबई इंडियन्सचा का नाही, हे पुन्हा एकदा वानखेडेच्या मैदानात पाहायला मिळाले. दोन षटकांत सामना मुंबईच्या बाजूने कसा काय फिरला, जाणून घ्या…मुंबई : वानखेडेच्या घरच्या मैदानात मुंबई…


















