४१ बॅटरी चोरून नेणाऱ्या दोघ चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

दुकानाचे शटर वाकवून ४१ जून्या बॅटरी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. या चोरट्यांचा एमआयडीसी पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले असून त्यांना अकोल जिल्ह्यातील तेल्हारा येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुप्रिम कॉलनीतील रहिवासी अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी यांचे अजिंठा चौफुलीजवळ बॅटरीचे दुकान आहे.

दि. १७ मे रोजी रात्री ८ ते १८ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी यांच्या दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी ४१ हजार रुपये किंमतीच्या ४१ जुन्या बॅटऱ्या चोरुन नेल्या होत्या. याप्रकरणी दि. १९ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी बॅटऱ्या चोरुन नेणाऱ्या दोघांच्या अकोल्यातून आवळल्या मुसक्या अधिकारी संदीप पाटील यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली.गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, दत्तात्रय बडगुजर, पोना प्रदीप चौधरी, सिद्धेश्वर डापकर, रतन गिते, योगेश बारी यांच्या पथकाने घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.