मध्यरात्री २ लाखांचे मोबाईल लांबविले : चोरट्याच्या मुसक्या आवळल्या !

रात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्यांच्या घरातून दोन लाख रुपयांचे महागडे मोबाईल चोरुन नेले होते. एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित त्या अल्पवयीन चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.सविस्तर वृत्त…

धनंजय मुंडेंच्या नाराजीवर स्पष्ट बोलले छगन भुजबळ, म्हणाले, कोणालाही मंत्री झाल्यानंतर…

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नागपूर दौऱ्यावर होते. त्यांनी आपल्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं. ‘मी भाजपचा नाही, तर राष्ट्रवादीचा मंत्री आहे,’ असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी…

‘गृहमंत्री पदासाठी हसन मुश्रीफ हे उत्तम चॉईस होते, पण धर्म आडवा आला’, संजय राऊतांचं पुस्तकात मोठं वक्तव्य.

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकात अनेक दावे केले आहेत. त्यांनी आपल्या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. राऊतांनी या पुस्तकात मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबतही मोठा दावा केला आहे.शिवसेना…

पार्टी न दिल्याने दोघांकडून मित्राला बेदम मारहाण; नाकाचे हाड मोडले, कोंढव्यातील प्रकार.

दोघांनी दारूच्या नशेत मित्रावरच प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला. यामध्ये पीडित तरुणाच्या नाकाचे हाड फ्रेंक्चर झाले आहे.नवीन दुचाकी घेतल्याची पार्टी न दिल्याने दोघांनी दारूच्या नशेत मित्रावरच प्राणघातक हल्ला…

बीकॉमच्या विद्यार्थ्याचा संतापजनक कारनामा, कंपनीच्या मशीनवर देशविरोधी मजकूर, ATS कडून तपासाला सुरुवात.

 एक्सीडी इंडिया कंपनीत जानेवारी 2025 मध्ये उमर हा डिक्स असेंबली विभागात रुजू झाला. 19 मे रोजी रात्री कंपनीतील मार्किंग मशीन वर त्याने भगव्या रंगात पाकिस्तान जिंदाबाद असे इंग्रजी मधून मजकूर…

१५ कोटीचं टार्गेट, १० कोटी जालन्यात जमा करायचेत; खोतकरांच्या PA प्रकरणात राऊतांचा खळबळजनक दावा.

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अर्जुन खोतकर यांच्या पीएवर गंभीर आरोप केले. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात खोतकर यांच्या पीएच्या खोलीत कोट्यवधी जमा करण्यात आले होते, असा दावा राऊतांनी केला आहे.संजय…

कॅबिनेटमध्ये पुनरागमन, आता छगन भुजबळांचं खातं जाहीर, फडणवीसांकडून मोठी जबाबदारी.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडे हे खाते होते, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते…

दहिसरमध्ये खळबळजनक घटना! 14 वर्षांच्या मुलाने आपल्याच वर्गमैत्रिणीवर अत्याचार केला, काय घडलं नेमकं.

“पीडिता आणि आरोपी दोघेही एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत आणि एकाच वर्गात शिकतात,” असे तपासात सहभागी असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. घटनेनंतर, पीडिता जखमी झाली आणि तिच्या कुटुंबाने तिला वैद्यकीय उपचारांसाठी…

अध्यक्ष या प्रोटोकॉलमधून बाहेर पडा…वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर संताप, थेट विचारला जाब.

पुण्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली. तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्या. वैष्णवीच्या लग्नात ५१…

आगीची धग पाच गावांना; नाशिकच्या ‘जिंदाल’मध्ये अग्नितांडव सुरुच, निम्मा प्रकल्प खाक.

आगीत कंपनीतील १६ पैकी आठ प्रकल्प खाक झाले, तर नव्वद टक्के उत्पादन विभाग भक्ष्यस्थानी पडला आहे. प्रशासनाने तीन किमी परिसरासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, एक किमी परिसरातील पाच गावे…

You Missed

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.