धुळ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई, अधिकाऱ्यांनी चक्क ‘वेशभूषा बदलून’ रचला सापळा, 21 लाखांचं बनावट बियाणे जप्त.

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, चक्क वेशभूषा बदलून केलेल्या एका धडक कारवाईत धुळे शहर आणि तालुका परिसरातून सुमारे 21 लाख रुपयांचे बनावट आणि भारतात…

IPL फायनलआधी पंजाबला दणका, ऑलराउंडरची तडकाफडकी निवृत्ती; 2023 वर्ल्डकपमध्ये केलेला पराक्रम.

क्रिकेटच्या जगातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतात आणि जगभरातील लोक सध्या आयपीएलबद्दल बोलत आहेत, पण अचानक बातमी आली की ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूंपैकी एक ग्लेन मॅक्सवेलने निवृत्तीची घोषणा केली…

रस्त्यावर पडलेल्या भेगा चुकवायला गेले अन् भयंकर घडलं, ट्रकच्या धडकेत महारूद्रचा अंत, बीडमध्ये संताप.

भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना तेलगाव माजलगाव रस्त्यावर टालेवाडी फाट्या नजीक घडल्याची माहिती आहे. तेलगाव माजलगाव रस्त्यावर…

सदाशिव पेठेत 12 जणांना उडवणाऱ्याला गाडीच चालवता येत नाही, येरवडा कारागृहात रवानगी.

 सदाशिव पेठेत भावे हायस्कूलजवळच्या चहाच्या हॉटेलसमोर उभ्या असलेल्या बारा जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाला पुणे न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या वाहनचालकाचा मुक्काम आता येरवडा कारागृहात राहणार आहे. आरोपी…

धक्कादायक! अमेरिकेत पुन्हा एकदा मास शूटिंग, पार्टी सुरु असताना गोळीबार, एकाचा मृत्यू, 12 जखमी.

अमेरिकेत पुन्हा एकदा मास शीटिंगची घटना घडली आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना प्रांतात एका पार्टीत गोळीबार झाला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 12 लोक जखमी झाले आहेत.…

राज्यात ‘या’ सहा ठिकाणी ‘सीडसा’ केंद्र उभारणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.

‘कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी बेंगळुरू येथील ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हल्पमेंट इन स्मार्ट ॲग्रीकल्चर’ (सीडसा) या कंपनीच्या मदतीने राज्यात नाशिकसह सहा विभागांमध्ये प्रत्येकी एक सीडसा केंद्र उभारण्यात येईल,’ अशी…

ठाकरेसेनेला मोठा झटका, नाराज शिलेदाराच्या मुलीच्या लग्नाला शिंदेंची हजेरी, शिवबंधन सोडणार?

शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला आज, मंगळवार दिनांक 2 मे रोजी हजेरी लावणार आहेत. विलास शिंदे…

हार्दिक कोसळला, रोहित निराश, नीता अंबानींनी डोक्याला लावला हात; मुंबई हरताच भावनिक फोटो पाहून चाहते हळहळले.

 आयपीएल 2025 चा दुसरा क्वालिफायर सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. पंजाबने हा हाय स्कोअरिंग सामना 5 विकेट्सने जिंकला आणि अंतिम…

काहीही झालं तरी चालेल पण, वादाचा एंड..; रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन शिंदेंच्या शिलेदारांनी तटकरेंना ललकारले.

भरतशेठ गोगावले आणि सुनिल तटकरे यांच्यातील पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला गेला आहे. गोगावले यांच्या वाढदिवशी शिंदेंच्या शिलेदारांनी तटकरेंना ललकारले आहे.कोकणात रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यामध्ये असलेला वाद हा…

साखरपुड्यात पाहुण्यांच्या भेटीगाठी, जाताना चुलता-पुतण्यासोबत भयंकर घडलं, सारं गाव हळहळलं.

 सातारा जिल्ह्यातील शिरवळ-लोणंद रस्त्यावर भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. अमोल चव्हाण आणि धनंजय चव्हाण हे दोघे चुलते-पुतणे होते.सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात शिरवळ-लोणंद…

You Missed

जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.