सुरेश धसांनी नवा बॉम्ब टाकला; हगवणेंचे नातेवाईक IPS जालिंदर सुपेकरांबद्दल मोठा गौप्यस्फोट.
पुणे: पैशासाठी सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांमुळे वादात सापडलेल्या पुण्यातील हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हेदेखील अडचणीत आले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.…
लग्न आटपून घराकडे निघालेल्या वऱ्हाडाचा भीषण अपघात, ट्रेलरला धडकून मारुती व्हॅन चक्काचूर, ९ जण दगावले.
रतलाम- झाबुआ राज्य महामार्गावरील संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळ झालेल्या अपघातात ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सिमेंटने भरलेला टँकर ट्रेलर, मारुती इको व्हॅनवर उलटल्याने हा अपघात झाला. व्हॅनमध्ये ११ जण…
सुधाकर बडगुजर यांची ठाकरेसेनेतून हकालपट्टी, भर पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा फोन, नेमकं काय घडलं?
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. मागील दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणून…
आमचे घर आम्हाला परत द्या अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू, पीडित परिवार.
आमचे घर आम्हाला परत द्या अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू, पीडित परिवार.आम्ही राहत असलेल्या जागेवर विनोद पंढरीनाथ पाटील या व्यक्तीने अनधिकृतपणे बांधकाम केले असल्याने त्यास जागा खाली करण्यास…
मोठी बातमी: शरद पवारांच्या पक्षाची रात्री उशिरा खलबतं; विलीनीकरणाबाबत नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा मेसेज.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला तूर्तास ब्रेक लागला आहे. करण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडून…
मुलाचा आयटीआयचा प्रवेश घेतला, घरी येताना निवृत्त वनाधिकाऱ्यासोबत नको ते घडलं.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुलाचा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दुचाकीने माघारी परतताना दोन दुचाकींचा समोरासमोर घेऊन अपघात झाला. या अपघातात मुलाचा प्रवेश घेऊन परतणाऱ्या पित्याचा मृत्यू झाला. तर मुलगा व अन्य…
महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय स्तरावर झळकावणाऱ्या खेळाडूचा धक्कादायक मृत्यू; गोव्याला गेला अन्…
धुळ्यातील राष्ट्रीय ज्युदोपटू धनंजय खैरनार, वय १८, याचा गोव्यात म्हादई नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तो मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला असताना ही दुःखद घटना घडली. त्याच्या जाण्याने धुळे जिल्ह्यासह क्रीडाविश्वावर शोककळा…
कोल्हापूर हादरलं! इव्हेंट मॅनेजमेंटला ओळख, लिव्ह- इनमध्ये एकत्र फ्लॅटवर, त्याने तिला संपवलं, बरगड्यांमध्ये अडकला चाकू.
कोल्हापुरात एका युवतीचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. समीक्षा नरसिंगे नावाच्या 23 वर्षीय तरुणीची हत्या झाली. ती सतिश यादव नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.…
युवा नृत्य दिग्दर्शकाचं हार्ट अटॅकने निधन, मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा, मृत्यूआधीच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष.
युवा नृत्य दिग्दर्शकाचं हार्ट अटॅकने निधन, मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा, मृत्यूआधीच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष मुंबईकर युवा नृत्य दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. ओंकार मुळाजकर…
निष्काळजीने श्वानदंश… फौजदारी कारवाई शक्य! मालकाला भरावा लागणार दंड, वाचा सविस्तर.
श्वानदंश म्हणजे कुत्र्याने चावा घेण्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. आपण पाळीव कुत्र्यांनी एखाद्याचा चावा केल्याच्या घटनांबद्दल बोलायचे तर अशा परिस्थितीत, पीडित व्यक्तीसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याने यासाठी…


















