कुटुंब नैराश्यात, घरात वाईट प्रसंग घडल्यास… सुपेकरांचे मेहुणे शशिकांत चव्हाणांचा पत्रातून इशारा.

शशिकांत चव्हाण यांनी स्पष्टीकरण देताना, ‘माझ्या कुटुंबात जर काही वाईट प्रसंग झाला, तर त्याला खोट्या बातम्या पसरवणारे जबाबदार असतील’ असं म्हटलं वैष्णवी हगवणे प्रकरणात वारंवार नाव येत असलेल्या जालिंदर सुपेकर…

पुण्यातही गगनचुंबी! आता मुंबईप्रमाणेच बांधकामांचे नियम करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश.

 उंच इमारतींसाठी मुंबई, ठाण्याप्रमाणेच पुण्यात नियम लागू करावेत,’ असा आदेश उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिला.‘पुण्यातील ७० मीटरपेक्षा उंच इमारतींसाठी (सुमारे २३ मजले) पालिकेच्या ‘हाय राइज…

अट्टल गुन्हेगाराने कारागृहाच्या दारातून धूम ठोकली, पोलिसांना चकवा देत रेल्वे गाठली, पण…काय घडलं?

इस्लामपूरमध्ये एका महिलेचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुवाज मुलाणीला अटक केली होती. न्यायालयाने त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलीस त्याला सांगली कारागृहात जमा करण्यासाठी घेऊन आले…

दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी दोन्ही शिवसेनेचं ‘घंटानाद’ आंदोलन, कल्याणमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त.

 कल्याणमध्ये बकरी ईदच्या दिवशी विशेष घटना घडली. दुर्गाडी किल्ल्याजवळ मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. शिवसेनेने किल्ल्यावरील मंदिरात दर्शनासाठी ‘घंटा नाद’ आंदोलन केले.कल्याणमध्ये बकरी ईदच्या दिवशी एक विशेष घटना घडली. मुस्लिम…

नाशकात बरसल्या पर्जन्यसरी; वादळी वाऱ्यासह हजेरी, २ दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज.

 पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मान्सूनरेषेने मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून, अनेक ठिकाणी मान्सून पोहोचला. त्यामुळे उत्तर व मध्य महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज…

घरी एकटेच, बायको आणि मुलगी गावाला, भर दुपारी दार लावलं अन्… पुण्यात शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये खळबळ.

 पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. ते खडक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस लाईन मध्ये…

अजित पवारांचे एकला चलो रे? स्वबळाचा पर्याय खुला ठेवून जिल्ह्यात भाजपला थेट आव्हान देण्याची तयारी

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळाचा पर्याय खुला ठेवून जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान देण्याची दिशा स्पष्ट केली.‘पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. माझा चेहरा घेऊन…

अजय तावरेनेच ‘तो’ कट रचल्याचे पुरावे, पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात सरकारी वकिलांचा जोरदार युक्तिवाद.

घटनेच्या दिवशी रजेवर असल्याचा दावा तावरे याने केला आहे. परंतु, त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असता, तो डॉ. हाळनोर व अतुल घटकांबळेच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे.कल्याणीनगर पोर्श अपघातानंतर अल्पवयीन कारचालकासह…

यावल वनविभाग जळगाव व रेडक्रॉस आयोजित ॲापरेशन सिंदुर व जागतिक पर्यावरण दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

यावल प्रादेशिक वनविभाग व इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने वनपरिक्षेत्र कार्यालय यावल पुर्व येथे “ऑपरेशन सिंदुर रक्तदान अभियान” आयोजीत करण्यांत आले. सध्या देशात उदभवलेली युध्दजन्य परिस्थिती लक्षात घेता…

पहिली कंटाळली, दुसरी वैतागली अन् तिसरीही सोडून गेली, तीन लग्न केलेल्या नराधमाने रागाच्या भरात १ वर्षाच्या लेकीला…

सुरेश दोरे हा देवमाळ ठाकुरवाडी येथे राहत होता. तो त्याच्या चार मुलांसोबत राहत होता. सुरेश दोरे याने तीन लग्नं केली होती. पण त्याच्या रागीट स्वभावामुळे दोन पत्नी त्याला सोडून गेल्या.…

You Missed

पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.