पुण्यातही गगनचुंबी! आता मुंबईप्रमाणेच बांधकामांचे नियम करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश.

 उंच इमारतींसाठी मुंबई, ठाण्याप्रमाणेच पुण्यात नियम लागू करावेत,’ असा आदेश उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिला.पुण्यातील ७० मीटरपेक्षा उंच इमारतींसाठी (सुमारे २३ मजले) पालिकेच्या ‘हाय राइज कमिटी’कडे सादरीकरण करावे लागते. त्यामुळे उंच इमारतींसाठी मुंबई, ठाण्याप्रमाणेच पुण्यात नियम लागू करावेत,’ असा आदेश उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिला.क्रेडाई, पुणेची सन २०२५-२७साठीची सर्वसाधारण सभा आणि पदग्रहण समारंभात समारंभात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ‘क्रेडाई, पुणे’चे अध्यक्ष मनीष जैन, माजी अध्यक्ष रणजित नाईकनवरे, सतीश मगर, ललितकुमार जैन या वेळी उपस्थित होते. या समारंभाच्या निमित्ताने ‘क्रेडाई, पुणे मेट्रो’ने काही विषय मांडले.

या अनुषंगाने ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींसाठीच्या नियमावलीबाबत बोलताना शिंदे यांनी ७० मीटरपेक्षा उंच इमारतींसाठी पुण्यात अद्याप परवानगी घ्यावी लागत असल्यास मुंबई, ठाण्याप्रमाणे पुण्यातही नियम लागू करावेत, असा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ‘नागरिकांना परवडणारी घरे मिळण्यासाठी स्थावर संपदा क्षेत्राच्या अडचणी सोडविणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणून स्थावर संपदा क्षेत्राची ओळख आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या समस्या सोडवू’.

राज्य सरकारने गृहनिर्माण धोरण तयार केले आहे. अलीकडेच त्याची घोषणा करण्यात आली. या धोरणासाठी काही सूचना असल्यास जरूर द्याव्यात, त्यांचा विचार केला जाईल, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी पुढील पाच वर्षांत राज्यात ३५ लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे एकनाथ शिंदे अखेरीस म्हणाले.कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणून स्थावर संपदा क्षेत्राची ओळख आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी पुढील पाच वर्षांत राज्यात ३५ लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.