पुण्यातील जेजुरीजवळ स्विफ्ट कारचा भीषण अपघात, 7 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी.
अपघात एवढा भीषण होता की 7 जण ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि…
मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू- शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन.
मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू- शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन. जळगाव दि. 19 जून प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी मृग बहार…
माळेगाव कारखान्याच्या याद्या सापडल्या, रात्री 11 वाजता PDCC बँक उघडी; बारामतीत वातावरण तापलं.
बारामतीमध्ये माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘सहकार बचाव पॅनल’चे रंजन तावरे यांनी PDCC बँक रात्री उशिरापर्यंत उघडी असल्याचा आणि पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.बारामतीमधील माळेगाव…
नणंदेच्या त्रासामुळे तिने उचलले टोकाचे पाऊल, नणंदेने छळल्याचा आरोप.
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात मयुरी देशमुख (३१) या महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. नणंदेच्या त्रासामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.पुण्यातील…
पांडुरंगा हे काय रं विपरित घडलं! दिंडीतील ट्रॅक्टर घेऊन आळंदीला चाललेले, चाक बिघडलं अन्.. वाटेत घडला अनर्थ.
पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ दिंडीतील वारकऱ्याचा अपघाती मृत्यू झालाअपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या निवृत्ती यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. निवृत्ती माकोसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,…
मेळाव्यांतून प्रचारतोफा धडाडणार! शिवसेना वर्धापन दिनी महापालिकेसाठी शंखनाद होण्याची शक्यता.
मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांचे वर्धापन दिन सोहळे आज पार पडणार आहेत. या सोहळ्यांच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या शंखनाद होणार असल्याचे मानले जाते.मुंबईसह स्थानिक…
मुंबईसह ठाणे, कल्याण, वसई उपनगरात मुसळधार पाऊस, लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिरा
मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवलीतही पावसाचा जोर आहे. रेल्वे वाहतूक काही प्रमाणात उशिराने सुरू आहे. हवामान विभागाने मुंबई, कोकण, पुणे आणि घाट परिसरात…
14 वर्षीय बालकाची निर्घृण हत्या, नरबळीचा संशय फोल, 36 तासात छडा लागला, डोक्याला मुंग्या आणणारं कारण.
धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून बालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 36 तासांत या घटनेचा छडा लावला.जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 14 वर्षीय बालकाची…
सांगलीत खळबळजनक घटना, भर दिवसा दोन गटात मोठा राडा, सराईत गुन्हेगाराकडून हवेत गोळीबार आणि…
सांगली जिल्ह्यातील मिरज शहरामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या राड्यादरम्यान, एका सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी मिरज शहरातील…
गंगाधर सांडू चौधरी शाळेत शाळाप्रवेशोत्सव उत्साहात साजरा.
गंगाधर सांडू चौधरी शाळेत शाळाप्रवेशोत्सव उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांचे ओक्षण , सेल्फी पॉइंट , बँड पथक , कार्टून , पुष्प वृष्टी , पुस्तक वाटप ,राजगिरा लाडू वाटप कार्यक्रमाचे आकर्षन ठरले .…


















