‘माझ्या दुकानामागे का लघवी केलीस रे?’; काही क्षणात वाद पेटला अन् होत्याचं नव्हतं झालं, छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाचा लघुशंकेवरून झालेल्या वादातून खून झाला. मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ नितीन संकपाळ नावाच्या व्यक्तीवर चिकन शॉपच्या कोयत्याने वार करण्यात आले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाचा खून झाला…
शाळांमध्ये हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांविरोधात आज पहूर येथील माध्यमिक विद्यालयांना मनसेचे पत्र.
शाळांमध्ये हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांविरोधात — शाळांनी सतर्क आणि जागरूक राहावे सदरचे राजसाहेब ठाकरे यांचे पत्र आज पहूर येथील आर.ले.ले. माध्यमिक विध्यालय , Dr हेडगेवार प्राथमिक विद्यालय व शेंदुर्णी येथील…
‘अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांच्या नाव एक चौकाला द्यावे.. मनसे ची मागणी..
जळगाव शहरात पर्यावरणप्रेमी विचारांची रुजवात व्हावी, शहरातील नागरिकांना निसर्गप्रेमाचे भान निर्माण व्हावे आणि पद्मश्री अरण्यऋषी मा. मारुती चितमपल्ली यांच्या कार्याचा प्रेरणादायी ठसा जनमानसावर उमटावा, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने…
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये 21 वर्षीय तरुणीने संपवलं जीवन; पण कुटुंबाला वेगळाच संशय, आमची मुलगी…
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली. 21 वर्षीय संध्या पाठक या विद्यार्थिनीने कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ती स्टॅटिस्टिक्सच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये एका 21 वर्षीय…
साताऱ्यात मुसळधार; अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर – तापोळा रस्ता खचला, वाहतूक विस्कळीत.
साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या संततधारमुळे अनेक धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर – तापोळा रस्ता खचल्याची घटना घडली आहे. महाबळेश्वर – तापोळा रस्ता मध्यरात्रीच्या अतिवृष्टीमुळे…
मृत्यूशी झुंज अपयशी! मुंब्रा रेल्वे अपघातात आणखी एका प्रवाशाचे निधन, मृतांचा आकडा 5 वर.
मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातात आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. गेले 10 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.ठाणे: सोमवार 9 जूनला मुंब्रा येथे लोकल ट्रेनचा अपघात…
पुलावर आला, दुचाकी लावली, मोबाईलही काढून ठेवला अन् अचानक तरुणाने…; भयंकर दृश्य पाहून महिलांची पोलिसांत धाव.
लातूरमध्ये तरुणाने मांजरा नदीत उडी मारून आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. दुचाकी आणि मोबाईल पुलावर ठेवून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. लातूर ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. लातूरमध्ये धक्कादायक…
10 रुपयांची फाटलेली नोट अन् राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सोनमचा भाऊ गोविंद अडकणार?
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट येताना दिसत आहे. याप्रकरणात एका 10 रुपयांच्या फाटलेल्या नोटेवरुन आता या प्रकरणाचा गुंता वाढला चालला आहे. मेघालयात हनिमूनला गेलेल्या इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशीची हत्या…
इराण-इस्रायल संघर्ष पेटला असताना ‘डूम्सडे प्लेन’ लँड; अख्खं जग गॅसवर, अमेरिकेचं चाललंय काय?
मध्य पूर्वेत तणाव वाढल्याने अमेरिकेचं अध्यक्षीय ‘डूम्सडे प्लेन’ वॉशिंग्टनमध्ये उतरलं आहे. अण्वस्त्र युद्धाच्या स्थितीत हे विमान वापरले जाते.वॉशिंग्टन डीसी: मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष पेटलेला असताना अमेरिकेतही लक्षवेधी घडामोडी…
‘तुमचा वर्धापन दिन आज नाहीच’ शिंदेंच्या शिवसेनेने व्यंगचित्रातून ठाकरेसेनेची खिल्ली उडवली.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. आज राज्यभरातून लाखो शिवसैनिक मुंबईत येणार आहेत. त्यामुळे एनएससीआय डोममध्ये खूप गर्दी होण्याची शक्यता आहे.आज शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने वरळीतील…


















