महायुद्धाचा धोका, जगातील सर्वात सुरक्षित आणि धोकादायक देशांची यादी समोर, भारताचा नंबर कितवा?
जगात महायुद्धाचा धोका वाढत असून शांततेत मोठी घसरण झाली आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2025 नुसार, युरोपातील अनेक देश हे सर्वात सुरक्षित 10 देशांमध्ये आहेत. तर सर्वात असुरक्षित देशांच्या यादीत क्षेत्रफळाच्या…
महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचा ‘रात्रीचा खेळ’ सुरूच! निर्णय येतो थेट अकरा वाजता; नेमकं प्रकरण काय?
राज्याच्या शालेय शिक्षण विभागात रात्री उशिरा निर्णय घेण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका होत आहे. शिक्षण विभागाने रात्री उशिरा दोन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले, ज्यात पहिलीपासून तिसरी भाषा लागू करणे आणि…
राजाला संपवल्यानंतर सोनमचा हजार किमीचा प्रवास, बुरखा घातलेला अन् जेवणासाठी न थांबता…; कारचालकाने सर्वच सांगितलं.
राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी गुंता सुटत चालला आहे. सोनम रघुवंशीचा काळा चेहरा समोर येत आहे. मेघालयात हनिमून दरम्यान पती राजाची हत्या केल्यानंतर गुप्तपणे उत्तर प्रदेशातून निघाली होती तेव्हा सोनमने बुरखा घातला…
‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली 70000 लोकांना गंडा, कोट्यवधी रुपये घेऊन पसार; दोन भावांनी ‘असा’ केला स्कॅम.
नोकरदार सर्वसामान्य लोक आपल्या आयुष्यभराची कमाई वाचवून घर घ्यायचं स्वप्न पूर्ण करतात. काही कर्ज घेतात तर काही घरासाठी प्रत्येक पैसे वाचवतात पण, सुभाष बिजाराणी आणि रणवीर बिजाराणी सारखे लोक त्या…
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबत 100 कोटींचा घोटाळा, भाजप आमदाराकडूनच पोलखोल; तब्बल 21 अधिकारी सापडले.
जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, ज्यात शासकीय अनुदानात 100 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. आमदार बबनराव लोणीकर यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला असून दोषी 21 अधिकाऱ्यांवर निलंबनाची…
पावसाचा जोर वाढला असता नदीपात्रात उतरुन तरुणांची हुल्लडबाजी; पोलिसांनी धडा शिकवला, Video समोर.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा मुठा नदीत विसर्ग केला जात आहे. अशावेळी मात्र काहीजण नदीपात्रात उतरुन जीव धोक्यात टाकत…
भुसावल थर्मलला प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश; राख व वायू प्रदूषणावर प्रभावी कारवाईचे आदेश :मोठी अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्कीची शक्यता .
भुसावल थर्मलला प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश; राख व वायू प्रदूषणावर प्रभावी कारवाईचे आदेश :मोठी अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्कीची शक्यता .दिपनगर येथील व्यापारी वीज निर्मिती केंद्र (२१० मेगावॅट, ५००x२ मेगावॅट,…
अलविदा कुंदर! शेवटच्या निरोपाला प्रियजनांना शोक अनावर, काळजाचा ठोका चुकवणारे सात फोटो.
अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर यांचे पार्थिव गुरुवारी अहमदाबादहून मुंबईतील राम मंदिर रोड येथील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. शिवडी येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत त्यांच्या…
पोटगीसंदर्भात उच्च न्यायालयाचा धनंजय मुंडेंना दिलासा; करुणा मुंडे म्हणतात, ‘मुंडेंना मला अर्धी रक्कम…’
करुणा मुंडेंना पोटगी देण्याच्या वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पोटगीसंदर्भात मला दिलासा मिळणार असल्याचे करुणा मुंडेंनी स्पष्ट केले. करुणा मुंडेंना पोटगी देण्याच्या वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती…
“भाजपच्या एका बेडकाकडे तेवढेच काम”; नितेश राणेंवर टीका करताना नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला.मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा…


















