अलविदा कुंदर! शेवटच्या निरोपाला प्रियजनांना शोक अनावर, काळजाचा ठोका चुकवणारे सात फोटो.

अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर यांचे पार्थिव गुरुवारी अहमदाबादहून मुंबईतील राम मंदिर रोड येथील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. शिवडी येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात 12 केबिन क्रूसह विमानातील 241 जण, तर जमिनीवर 29 जणांना प्राण गमवावे लागले.अपघातग्रस्त विमानाचे होतकरु सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर यांना मृत्यूने गाठले.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आलेमुंबईतील राम मंदिर रोड येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव आणण्यात आले.यावेळी क्लाईव्ह यांच्या प्रियजनांना दुःख अनावर झालेक्लाईव्ह कुंदर यांना अखेरचा निरोप देण्याासाठी मोठी गर्दी जमली होती. नातेवाईक, मित्र परिवार, सहकारी यांनी साश्रू नयनांनी अलविदा केला.शिवडी येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना दुःखावेग सहन झाला नाही.जड अंतःकरणाने आम्ही फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांना निरोप देतो.

एक तरुण वैमानिक जो पूर्ण आशावादी होता, मौल्यवान सहकारी आणि एअर इंडिया कुटुंबाचा एक अतिशय प्रिय सदस्य होता, अशा भावना एअर इंडियाच्या वतीने शेअर करण्यात आल्या आहेतक्लाइव्ह यांचे शांत समर्पण आणि विमान प्रवासाची आवड यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा बहुमान मिळालेल्या प्रत्येकाने त्याची प्रशंसा केली, असंही एअर इंडियाने ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटलं आहे

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.