वाघोबाच्या ताडोब्यातील सफारी महागली; आता पर्यटकांना मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क, वाचा नवा नियम.

१ ऑक्टोबर रोजी पर्यटकांसाठी कोअर झोनमधील सफारी सुरू होणार असल्याने नवीन हंगामापासून हे दर लागू होतील. बफर झोन मधील सफारीदेखील महागली आहे.राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रख्यात असणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी…

देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत जे पि*#% बसलेत, त्यांनी…; ‘ओपन चॅलेंज’ देत राऊतांनी थेट कागद दाखवला!

राज्यात त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयावरून वाद सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही याला पाठिंबा दर्शवला आहे.केंद्र…

जन्मदात्या आई-बापानेच घोटला लेकाचा गळा, जावयानेही केली मदत, धक्कादायक कारण समोर.

सकाळी अकरा वाजता विशालने पत्नी पूजा हिला सवयीप्रमाणे नोकरीसाठी खासगी कंपनीत सोडले. पत्नी कंपनीत असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास विशाल दारू पिऊन घरी आलाहृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा आईवडिलांनी…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली अन्…; नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू .

समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत आलिशान मर्सिडीज कारचा भीषण अपघात झालाय. यात नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू झालाय.नुकतेच उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी…

मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, ले-आऊटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं.

आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहि‍णींसाठी जो महिना 1500 रुपये सुरू केला होता, तो पुढच्या काळात लाडक्या बहिणीना 2100 रुपये देणार आहोत.राज्यात शेतकऱ्यांना (Farmer) कर्जमाफी देण्याची मागणी सातत्याने पुढे येत…

पाण्याचा कॉक बंद करण्यासाठी छतावर गेली अन् अनर्थ घडला, चौथ्या मजल्यावरुन पडून तरुणीचा करुण अंत.

रायगडमध्ये एका 20 वर्षीय तरुणीचा चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. ती छतावर पाण्याच्या कॉक बंद करण्यासाठी गेल्याची माहिती आहे.इमारतीच्या छतावरुन कोसळून एका 20 वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…

ना मुंबई, ना पुणे-नागपूर; महाराष्ट्रातील हे छोटंसं ठिकाण स्टील उत्पादनात नंबर १, नाव ऐकून आश्चर्य वाटेल.

जालना शहर ‘स्टील सिटी’ म्हणून ओळखलं जातं, जिथे बांधकाम क्षेत्रासाठी लागणारं स्टील जगभर निर्यात होतं. ७०च्या दशकात पहिला स्टील उद्योग सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत जालना स्टील उद्योगात जागतिक स्तरावर प्रसिद्ध…

भरधाव कार चालकाने बारावीच्या विद्यार्थिनीला उडवलं, भिंत पाडून गाडी थेट पावभाजीच्या दुकानात.

त्रिकोणी गार्डन पोलिस चौकीजवळ ठोके यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. याचवेळी सायकलवरून खासगी क्लासला चाललेली बारावीत शिकणारी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी रीतीका प्रवीण पंडित, वय 17 वर्ष, हिला ठोके यांच्या कारची धडक…

प्रसिद्ध कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; 3 अटकेत, एकाचं राजकीय कनेक्शन.

कोलकाता येथील साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहेकोलकाता: पश्चिम बंगालच्या राजधानीत सामूहिक बलात्काराची…

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर; प्रशासन हाय अलर्टवर.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली. या हल्ल्याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर झाला असून, नोंदणी केलेल्या यात्रेकरूंच्या संख्येत मोठी घट झाली आहे.पाकिस्तानातून…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.