तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख करु; तानाजी सावंतांच्या पुतण्याला धमकी, पत्रासोबत शंभराची नोट,

तुमचाही ‘बीडमधील मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख करु’ अशी धमकी दोघांना पत्राद्वारे देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  राज्याचे माजी आरोग्यमंत्री, परांडा भूम विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे…

गायक शान राहत असलेल्या इमारतीमध्ये भीषण आग; वांद्रे परिसरातील घटनेचा Video आला समोर

 बॉलिवूडचा लोकप्रिया पार्श्वगायक शान राहत असणाऱ्या वांद्रे, मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे आग लागली. गायक शान राहत असणाऱ्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे आग लागली. आगीचे वृत्त समोर येताच अग्निशमन…

वर्षभरात ३३५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला; यवतमाळ जिल्ह्यातील वास्तव, हिवाळी अधिवेशनात चर्चाच नाही

राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याती नोंद आहे. यावर्षी २० डिसेंबरपर्यंत ३३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यात झाल्या. दरवर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा गाजत आला आहे .…

गृह राज्यमंत्रिपद हाती, योगेश कदमांनी फटक्यात निकाल लावला, तिघे अटकेत, रॅकेटचं कंबरडं मोडलं

युद्धपातळीवर तपास करून तीन जणांना अटक केली आहे. त्यामुळे गोहत्या प्रकरणातील रॅकेट उघडकीस आले आहे. खेडमध्ये गोवंश हत्येचे काही पुरावे सापडल्यानंतर वातावरण तापलं होतं. सकल हिंदू संघटनाही रस्त्यावर उतरल्या होत्या.…

चोरट्यांनी जाळल्याचा रचला बनाव, पोलिसांना CCTVमधून समजलं तरुणाबद्दलचं धक्कादायक सत्य;

नागपुरात एका तरुणाने जाळून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याने चोरट्यांनी त्याला जाळल्याचा बनाव रचला होता. सीसीटीव्हीमधून तरुणाबाबत सत्य पोलिसांसमोर आलं आहे. नेमकं काय घडलं? नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार…

एरंडोल येथील वनपाल यांनी केली वृक्षतोड करणाऱ्या व्यापारी यांच्यावर कारवाई.

एरंडोल येथील वनपाल यांनी केली वृक्षतोड करणाऱ्या व्यापारी यांच्यावर कारवाई. उपवनसंरक्षक जळगाव, सहाय्यक वन संरक्षक जळगाव वनक्षेत्रपाल एरंडोल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23/12/2024 रोजी मौजे नागदुली शिवारात गस्त केले असता गाडी…

हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…

धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. गावागावातून हिंदु राष्ट्राची मागणी!  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात हिंदुराष्ट्रआव्हानी नावाचे फलकाचे अनावरण शुभ हस्ते करण्यात आले. हिंदू…

वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

एका हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात तीन तरुणांचा मृत्यू झाला. रात्री दोनच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस आता याप्रकरणी तपास करत आहेत. वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार झाल्याने…

ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने त्याने एका कंटेनरला भीषण धडक दिली. या अपघातात दोघांचा अत्यंत भयावह असा अंत झाला आहे. या घटनेने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. शिरपूर…

You Missed

फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..