अखेर धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाविरोधात गुन्हा दाखल, मंत्री महोदयांच्या अडचणी वाढणार
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता. याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री…
हद्दपार झालेला आरोपी गुप्ती सह दहशत माजवीत असतांना रंगेहात शनिपेठ पोलीस स्टेशन यांनी ताब्यात घेतले
हद्दपार झालेला आरोपी गुप्ती सह दहशत माजवीत असतांना रंगेहात शनिपेठ पोलीस स्टेशन यांनी ताब्यात घेतले रंगनाथ धारबळे शनीपेठ पो स्टे जळगाव यांना गुप्तबातमी दारामार्फत बातमी मिळाली की हद्दपार इसम गणेश…
अंदाधुंद गोळीबाराने वाघोलीत दहशत! अज्ञाताने साधली पहाटेची वेळ
वडजाई वस्ती आव्हाळवाडी रोडवर असलेल्या बाईफ रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर पाहाटे आलेल्या अज्ञातंकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारामध्ये घराच्या काचा फुटल्या असून यात सुदैवाने कोणीही जखमी नाही.…
ना.गुलाबराव पाटलांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे जोरदार स्वागत व सत्कार
ना. गुलाबराव पाटलांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे जोरदार स्वागत व सत्कार ना. गुलाबभाऊंच्या सत्कारासाठी ढोल ताश्याचा गजरात दिव्यांग बांधवांची रॅली.. राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच खान्देशात दाखल…
अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरण; आरोपी विशाल गवळीचा शोध सुरु, यापूर्वीही भररस्त्यात मुलीला पकडून मारहाण
मागील वर्षी याच आरोपीने कोळसेवाडी परिसरात या मुलीला गाठून भर रस्त्यात तिचा पाठलाग करत तिला पकडून पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता यावेळी या मुलीने प्रतिकार केल्यानंतर त्याने तिला मारहाण देखील…
मनसेचा जुना झेंडा लावलेली कार अन् गाडीतून चक्क गोमांस तस्करी, मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
अंबरनाथमध्ये मनसेच्या शहर संघटकावर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्त्ववादी भूमिका पाहता मनसे पक्षातूनही युसूफ शेखवर नाराजी असून त्याच्यावर आता काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार…
संबंधांना नकार म्हणून सिगरेटचे चटके दिले; समलिंगी कॅब ड्रायव्हरने जोडीदाराला यमसदनी धाडले
समलैंगिक संबंध असलेल्या मित्राच्या हत्येप्रकरणी एका २९ वर्षीय तरुणाला मदननायकनहळ्ळी पोलिसांनी अटक केली आहे . तुमकुरु रोडवरील दशनापुराजवळील थिम्मभोविपल्या येथील रहिवासी प्रदीप एस (४१) याच्यासोबत त्याचे समलैंगिक संबंध असल्याची कबुली…
बापरे! हातोड्यानं मालकाचं डोकं ठेचलं, मग बॉडीचे तुकडे; सालगड्याची क्रूरता, सोलापूर हादरलं
सोलापुरात खुनाची एक भीषण घटना उघडकीस आली आहे. एका सालगड्याने आपल्या मालकाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ माजली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस ठाण्याच्या…
पुढच्या गाडीचा पार्ट उडाला, बोनेटवर आदळून एअरबॅग्ज उघडल्या; फटक्याने वाशीत चिमुकल्याचा मृत्यू
पुढच्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार रस्ता दुभाजकावर धडकली. तिचे मागचे चाक निखळून मावजी यांच्या गाडीवर आदळले अपघातादरम्यान कारमधील ‘एअर बॅग’ उघडून त्याचा फटका बसल्याने एका सहा वर्षांच्या मुलाचा…
जयपूर-अजमेर महामार्गावर चार दिवसानंतर पुन्हा मोठा अपघात, 10 जखमी, मदतकार्य सुरू
जयपूर अजमेर महामार्गावर एका भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सवाई मान सिंह रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार दिवसांमध्ये या महामार्गावर हा दुसरा…


















