ना.गुलाबराव पाटलांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे जोरदार स्वागत व सत्कार

ना. गुलाबराव पाटलांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे जोरदार स्वागत व सत्कार  ना. गुलाबभाऊंच्या सत्कारासाठी ढोल ताश्याचा गजरात दिव्यांग बांधवांची रॅली.. राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच खान्देशात दाखल झालेले राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ धरणगाव तालुक्याचा वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. ना. गुलाबभाऊंच्या स्वागतासाठी धरणगाव तालुक्यातील राष्ट्रीय अपंग महासंघाचे (दिव्यांग) तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजरात मोठ्या उत्साहात रॅली काढत गुलाब भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.. च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला.

ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार प्रसंगी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, राजू चौधरी, रविंद्र काबरे, देवा महाजन, प्रमोद सुतारे, रमेश चौधरी, जगतराव पाटील, लालचंद पाटील, बाबुलाल पाटील, लीलाधर नन्नवरे, आनंद पाटील, जितेंद्र पाटील, कैलास पाटील, बाळासाहेब, दादूभाऊ यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना.पाटील यांचा उत्साहात सत्कार सन्मान केला. यावेळी धरणगाव तालुका अपंग महासंघ यासह विविध सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली होती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..